‘या’ निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आमने -सामने; कोण मारेल बाजी?

amit thakre and aditya thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद विवाद आजवर आपण पाहतच आलो आहोत. मात्र आता यावेळी आपल्याला या दोघांच्या मुलांमध्ये चुरस पाहिला मिळणार आहे. कारण की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमने-सामने येणार आहेत. हे दोघे भाऊ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे … Read more

हरी नरकेंच्या नावाने 5 लाखांची शिष्यवृत्ती जाहीर; छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 9 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ लेखक, विचारवंत हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या जाण्यामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्राला एक मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे घोषणा मंत्री छगन भुजबळ … Read more

चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलामुळे वाहतुकीत झाले ‘हे’ बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित या उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यात होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. गेल्या वर्षापासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले … Read more

वरखेडेची केळी पोहचली थेट परदेशात; एका प्रयोगाने शेतकऱ्याला केले मालामाल

banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नफा मिळवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथील एका शेतकऱ्यांने केला असून त्याला याचा चांगलाच मोबदला मिळाला आहे. शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी आपली केळी थेट इराण, इराक आणि इतर परदेशातील राज्यांमध्ये  विकली  आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीपेक्षा जास्त भाव परदेशी बाजारपेठेत मिळाला आहे. … Read more

“मणिपूर पेटले असताना मोदी निर्लज्जपणे हसत होते”, राहुल गांधींचा संताप अनावर

rahul gandhi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराबाबत आपली भूमिका मांडली. मात्र मोदींनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदींवर देखील सडकून टीका केली. मणिपूर पेटले असताना त्यावर उपाय न शोधता, हिंसाचार शांत करण्याऐवजी नरेंद्र … Read more

आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित; खोट्या सह्या केल्याप्रकरणी कारवाई

raghav chadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. खासदारांच्या खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी राज्यसभेच्या ५ खासदारांनी केली होती. त्यामुळे आता राघव चढ्ढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करण्यात … Read more

नवाब मलिकांचा जामीन मंजूर; 17 महिन्यानंतर येणार तुरुंगाच्या बाहेर

navab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वैद्यकीय आधारावर नवाब मलिक यांना दोन महिन्यांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे, ईडीनेही नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यामुळे ते 17 महिन्यांनंतर तुरुंगाच्या … Read more

ठाणे पालिकेच्या रूग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू; कुटुंबीयांचे गंभीर आरोप

hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाणे महापालिकेच्या एका रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली असून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी … Read more

राजद्रोहाचा कायदा होणार हद्दपार; अमित शहांची मोठी घोषणा

amit shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला राजद्रोह कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितावरील राजद्रोहाचा कायदा पूर्णपणे रद्द होणार आहे. यासंदर्भात अमित शहा यांनी लोकसभेत आयपीसी, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि … Read more

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

bachchu kadu sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी ही जाहिरात त्वरीत बंद करण्यात यावी अशी विनंती देखील सचिन तेंडुलकरकडे केली होती. परंतु या विनंतीनंतर देखील प्रसार माध्यमांवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात दाखवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी निषेध व्यक्त करत … Read more