आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. … Read more

SBI Recruitment : SBI मध्ये 2 हजार पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या sbi.co.in … Read more

Pune Aurangabad Expressway : आता फक्त 2 तासांत होणार पुणे ते औरंगाबाद प्रवास; या ठिकाणांवरून जाणार महामार्ग

Pune Aurangabad Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| औरंगाबादहुन पुणेला (Pune Aurangabad Expressway) जायचं म्हणजे अंगाला काटाच येतो. ह्या मार्गात मध्यन्तरी लागणार ट्राफिक खरंच खूप जीवघेण असत. त्यामुळे असं होऊन जात की नको हा प्रवास. पण थांबा आता हे म्हणण्याचे दिवस सरले. कारण हा जीवघेणा प्रवास आता केवळ 2 तासातच पूर्ण होणार आहे. हे शक्य झालंय केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे. … Read more

संघाच्या मुख्यालयावर अनेक वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं ‘हे’ उत्तर

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मा. मोहनजी भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांना प्रश्न विचारण्यात आला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा (Tirangaa) का फडकवला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी मात्र उत्तर टाळत अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला कोणीही विचारू नये असं म्हंटल … Read more

नात्याने भाऊ लागणाऱ्या 6 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुग्राममधील सोहना शहरात एका 14 वर्षीय मुलीवर नात्याने भाऊ लागणाऱ्या तिच्याच 6 भावांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि गुन्हा केल्यानंतर तेथून फरार झाले. या सहा आरोपींवर पोलिसांनी कलम ३६३ आणि पॉस्को अंतर्गत … Read more

Gold Price Today : अरे व्वा! आजही सोन्या चांदीच्या किमती उतरल्या; खरेदीची मोठी संधी

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत चाललेल्या महागाईमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता या सोन्या चांदीच्या किमतीत रोज घसरण होत आहे. रक्षाबंधन सणानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरत चालले आहेत. त्यामुळे या काळात ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ज्या ग्राहकांना लग्न समारंभासाठी किंवा इतर कारणासाठी सोन्याचे दागिने … Read more

‘इंडिया’चे भारत झाल्यानंतर देशात नोटबंदी होणार? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

vijay wadettiwar on demonetisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इंडिया (INDIA) या नावाऐवजी भारत या नावासाठी आग्रही होताना दिसत आहे. देशातील अनेक नेते याबाबत बोलताना दिसून येत आहेत. भारत या नावासाठी मोदी सरकारच्या हालचाली वाढल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay … Read more

मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी; GR मधील ‘त्या’ 2 शब्दांत सुधारणा करा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची सोय … Read more

कुत्रा चावल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांच्या कुशीत सोडले प्राण

Rabies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा रेबिजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलाला गेल्या दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती. जवळपास एक महिन्यानंतर मुलगा विचित्र वागत असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. यानंतर जेव्हा त्याची विचारना करण्यात आली त्यावेळी त्यांनी आपल्याला कुत्रा … Read more

INDIA आघाडी आपलं नाव बदलण्याच्या विचारात? ओमर अब्दुल्लांनी दिले सूचक संकेत

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आणि भारत या दोन्ही नावावरून देशात नवीन वाद सुरू झाला आहे. केंद्र सरकार देशाचे नाव भारत करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधकांककडून होत आहे. तर दुसरीकडे INDIA आघाडीच्या नावावर देखील सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीचे नाव बदलण्यावरून सूचक संकेत दिले … Read more