मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; सलाईन लावून उपोषण सुरू, कार्यकर्ते चिंतेत

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आज खालावली आहे. त्यांना आदोंलन मंडपात सलाइन लावण्यात आली आहे. मात्र तरीदेखील ते आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. “कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही “असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत … Read more

जन्मदातीच ठरली वैरी! नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा … Read more

IRCTC Goa Package : स्वस्तात विमानाने गोव्याचे पर्यटन करण्याची संधी; IRCTC घेऊन आलंय परवडणारे टूर पॅकेज

IRCTC Goa Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC प्रवाशांना स्वस्तात फिरायला यावं म्हणून सतत वेगवेगळे टूर पॅकेज (IRCTC Goa Package) घेऊन येत असते. कधी कधी हा प्रवास रेल्वेच्या माध्यमातून करावा लागतो तर कधी कधी विमानातून … आताही IRCTC आपल्या प्रवाशांसाठी खास गोव्याचे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही … Read more

शिळी चपाती टाकून देताय? त्याआधी ‘हे’ फायदे वाचाच

Stale Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, आपल्या घरात जेवण जास्त प्रमाणात बनवलं गेलं तर ते तसेच राहते आणि मग ते अन्न खराब होऊन नये म्हणून आपण नंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते शीळे अन्न खातो. तुम्हीही असे अनेकदा केलं असेल. खास करून शिळी चपाती आपण अनेकदा खाल्ली असेल. पण शिळी चपाती खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे कि … Read more

अजितदादांना अडकविण्यासाठी शरद पवारांचा डाव; मराठा आंदोलनावरून देशमुखांचा मोठा दावा

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात वातावरण चिघळलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकेमेकांवर टीका करत असताना भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वेगळीच शंका निर्माण केली आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार (Ajit Pawar)  यांना अडचणीत अडकवून पुन्हा … Read more

गणेशोत्सवासाठी सजावटीचे सामान खरेदी करायचय? तर पुण्यातील ‘या’ बाजारपेठांना नक्की भेट द्या

ganesh festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भक्तांनी आपल्या बापाला घरी आणण्यासाठी आतापासूनच घराला सजवण्यासाठी सुरुवात केली आहे. यामुळेच बाजारपेठांमधील गर्दी वाढली आहे. सध्या गणेश उत्सवानिमित्त सजावटीच्या सामानांनी, गौरी गणपतीच्या दाग दागिन्यांनी, शोभेच्या वस्तूंनी, फुलामाळांनी बाजारपेठा गजबजले आहेत. सर्वच ठिकाणी गौरी गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या सामानांची विक्री सुरू झाली आहे. … Read more

भारतात बनावट यकृत औषधांची विक्री? WHO ने दिली चेतावणी

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात आणि तुर्कीमध्ये विकल्या जाणार्‍या बनावट यकृताच्या औषधाविरूद्ध अलर्ट जारी केला आहे. भारतात आणि तुर्कीमध्ये यकृताच्या आजारावर डिफिब्रोटाइड अशा नावाचे बनावट औषध विकले जात  आहे. यासंदर्भात WHO ने अलर्ट जारी केला आहे. डिफिब्रोटाइड हे बनावट औषध नियमन पद्धतीने विकले जात असल्याची माहिती यूएन आरोग्य संस्थेने एका … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? शरद पवारांनी सांगितला मार्ग

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. जालनामध्ये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं असून आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यापूर्वीच पोलिसानी आंदोलकांना लाठीमार केल्यानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. वेळ पडली तर ओबीसी कोट्यातून मराठा समजाला आरक्षण द्यावे अशी मागणी काहीजण करत आहेत. परंतु … Read more

पंकजा मुंडेंकडे 10-15 आमदार असतील तर आम्ही युती करण्यास तयार..; या नेत्याची मोठी ऑफर

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिव-शक्ती परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांचा विचार करून भाजप-शिवसेना आणि इतर पक्षांकडून पंकजा मुंडे यांना युतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. आता प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील पंकजा मुंडे यांच्याशी … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी गोल्डनचान्स! सोन्या चांदीच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | बऱ्याच कालावधीनंतर सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मंगळवारी तब्बल दोन आठवड्यानंतर सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस सोने चांदीच्या खरेदी करण्यासाठी अगदी उत्तम आहे. ज्या ग्राहकांना सोने चांदी खरेदी करायची आहे किंवा लग्नासाठी डाग दागिने बनवून घ्यायचे आहेत अशा ग्राहकांसाठी आजचा दिवस गोल्डन चान्स आहे. … Read more