Cricket World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी

Cricket World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup 2023) स्पर्धा २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर रोहित शर्मा यांच्या होतीच कर्णधारपदाची धुरा राहणार असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठया अपेक्षा आहेत. १५ जणांच्या या चमूत ७ फलंदाज, ३ … Read more

मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे- पाटील नेमके आहेत तरी कोण ?

manoj jarange patil (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या लाठीचारावर संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर विरोधक देखील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. मात्र या सगळ्यात सत्ताधाऱ्यांवर तोफ झाडणाऱ्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे … Read more

विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारची नवी खेळी; संविधानातून ‘इंडिया’ शब्द वगळणार?

modi vs india alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारचा (Modi Government) आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील तब्बल 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या इंडिया आघाडीच्या काही बैठकाही झाल्या असुन मोदी सरकार विरोधात रणनीती आखली जात आहे. इंडिया आघाडीची ही एकी भाजपचं टेन्शन वाढवू शकते. त्यामुळे या … Read more

Pune Bangalore Expressway : पुणे ते बेंगलोर प्रवास होणार अवघ्या 7 तासात; 55 हजार कोटींच्या एक्सप्रेसवे प्रकल्पाला सुरूवात

Pune Bangalore Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. नुकताच सरकारने आता पुणे ते बेंगलोर असा आठ पदरी एक्सप्रेस वे (Pune Bangalore Expressway) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेस वे च्या माध्यमातून नागरिकांचा पुणे ते बेंगलोर प्रवास सोप्पा होणार आहे. पुणे ते बेंगलोर असा एक्सप्रेस वे उभारण्याची चर्चा गेल्या अनेक … Read more

जरांगे पाटलांनी शिंदे- फडणवीस- पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम मनोज जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राण पणास लावले. व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. मनोज जरांगे पाटलांनी शिंद फडणवीस पवार या दुतोंडी सरकारच्या … Read more

इस्रोची आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी! विक्रम लँडरचे नविन भागात सॉफ्ट लँडिंग

chandrayaan-3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यानंतर आता आणखीन एक इस्रोकडून आनंदाची बातमी आली आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाल्यानंतर त्याने 40 सेंटीमीटर उंचीवर उडी मारली. यानंतर त्याने 30 ते 40 सेंटीमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केले आहे. याची माहिती इस्रोकडून ट्विट … Read more

“आम्ही तिघांनी लाठीमाराचे आदेश दिले असतील तर सिद्ध करा..” अजित पवारांच मोठं विधान

devendra fadanvis , Eknath shinde, ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनावेळी करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी “आम्ही तिघांनीच पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला हे सिद्ध करून दाखवा ताबडतोब राजकारण सोडून देऊ” असे अजित … Read more

INDIA की NDA? ‘एक देश एक निवडणुकीचा’ फायदा कोणाला होणार?

INDIA vs NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी विविध कल्पना आखल्या जातात. त्यातीलच एक कल्पना जी सध्या प्रचंड जोर धरतीये, ती म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’. या संकल्पनेचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो. भाजपच्या NDA ला याचा जास्त फायदा होईल कि विरोधकांच्या INDIA आघाडीला होईल असा प्रश्न निर्माण झालाय हे जाणून घेण्यासाठी ऑडियन्स पोल … Read more

शाडूचा गणपती, मोदक, सजावट अन् त्या गोड आठवणी, जुईने सांगितले गणेशोत्सवाचे खास किस्से

Jui Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवणे, गणेश मंडळे उभी करणे, आरास तयार करणे, ढोल पथकांची तयारी अशा कित्येक गोष्टी अगदी उत्साहात केल्या जात आहेत. गणपती हा सर्वांचा आवडता देव असल्यामुळे त्याच्या आगमनामध्ये गणेश भक्त कोणतीही कमी पडू देत नाहीयेत. मुख्य म्हणजे, अशा उत्सवाच्या वातावरणातच अभिनेत्री … Read more

गणेशोत्सवानिम्मित पुणे पालिकेकडून गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर; ‘या’ असतील महत्वाच्या सूचना

Ganesh Celebration Pune (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गणेशोत्सव सणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सर्व गणेश भक्तांची लगबग दिसून येत आहे. आता गणेशोत्सव निमित्ताने आणि नवरात्रोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून देखील महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत गणेश मंडपाची लांबी किती असावी, गणपती बाप्पाच्या मुर्त्या किती फुटाच्या असाव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या … Read more