एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा; राणेंचा गंभीर आरोप

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियाचा (Air India) मॅनेजर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ … Read more

गणपतीने मोरावर आरूढ होऊन ‘असा’ केला बलशाली सिंधूचा वध | अख्यायिका मयूरेश्वराची

Mayureshwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या गणेशोत्सवकडे सर्वाचे लक्ष्य असून दिवाळीपूर्वीचा हा हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही महाराष्ट्रात ८ मानाचे गणपती आहेत. त्यालाच अष्टविनायक असे म्हणतात. गणपतींच्या या ८ वेगवेगळ्या मूर्त्यांना मानाचे स्थान आहे. या आठही गणपती मंदिराच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. चिंतामणी, मयुरेश्वर, सिद्धिविनायक, … Read more

कथा बल्लाळेश्वराची… भक्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव गणपतीची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर गणेश आणि त्याच्या भक्तांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण भक्त बल्लाळच्या म्हणण्यावरून श्री गणेशला पृथ्वीवर राहावे लागले. त्यानंतर हा गणपती पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आपण आज अष्टविनायका पैकी एक असणारा पालीचा बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पाली या गावात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. … Read more

शरद पवार माझे नेते, आजही त्यांच्याशी फोनवर बोलणं होतं; प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने खळबळ

sharad pawar praful patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली असून अजितदादा गट आणि शरद पवार (Sharad Pawar)गट असे 2 गट पडले आहेत. भविष्यात हे दोन्ही गट एकत्र येणार कि नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. अशातच एकेकाळचे शरद पवार यांचे विश्वासू आणि सध्या अजित पवार गटात असलेले नेते प्रफुल्ल … Read more

गणपतीच्या ‘या’ मंदिरात आजही तेवतो अखंड नंदादीप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | अष्टविनायक गणपती पैकी चौथा गणपती असलेला महाडचा वरदविनायक हा गणपती पुण्याहून ८० किमी दूर मुंबईजवळ स्थित आहे. वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो असे अनेकजण मानतात. वरदविनायक मंदिर आणि परिसर – हे मंदिर अत्यंत साधंसुध असून या मंदिरात आपण गणपतीच्या अगदी जवळ जाऊन या … Read more

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान; विरोधकांवरही साधला निशाणा

Eknath Shinde maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केलं आहे. आज बुलढाणा (Buldhana) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या ST बसेस रद्द; प्रवाशांचे मोठे हाल

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलक तरुणांवर पोलिसानी केलेल्या लाठीचारामुळे राज्यात वातावरण चांगलंच पेटलं आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलं असून ठिकठिकाणी रास्ता रोको, गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस (ST Buses0 बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून औरंगाबाद, जालन्याला … Read more

सोनिया गांधींची तब्ब्येत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे जाणवू लागली होती. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोनिया गांधी यांना याआधीही … Read more

मराठा बांधवांवर लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून; संजय राऊतांचा सर्वात मोठा आरोप

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathi Charge) मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीचार्ज करण्यामागे राज्य सरकारचाच हात आहे. लाठीमार करण्यासाठी मुंबईतून एक अदृश्य फोन आला होता आणि त्यानंतर हा लाठीमार करण्यात आला असा गंभीर आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच हा फोन कोणाचा होता हे सरकारने सांगावे नाहीतर … Read more

‘जेलर’साठी रजनीकांत यांनी घेतले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे मानधन; रक्कम ऐकूनच व्हाल थक्क

rajanikant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता रजनीकांत यांचा दाक्षिणात्य भागातच नाही तर संपूर्ण देशभरात एक मोठा चाहता वर्ग आहे. रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. त्यामुळेच आजवर त्यांचा एकही पिक्चर फ्लॉप ठरलेला नाही. आता त्यांच्या जेलर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. जेलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवताना दिसत आहे. … Read more