पुणे पुन्हा हादरलं! एका 25 वर्षीय तरुणाची अल्पवयीन मुलांकडून निर्घृणपणे हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्याच्या वानवडी परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आले आहे. काही अल्पवयीन तरुणांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले … Read more

आता फक्त 5 रुपयात मिळणार जेवणाची थाळी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

food in 5 minute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुकीकांचे बिगुल वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजच्या वापरातील सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी … Read more

उदयनराजे आंदोलनस्थळी असतानाच पवारांची एंट्री!! जालन्यात मोठ्या घडामोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी जालन्यात मराठा आंदोलनात तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा संपूर्ण राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे तर या प्रकरणात विरोधकांनी देखील आक्रमकाची भूमिका घेतली असून त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जालन्यात झालेल्या घटनास्थळी पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे, नुकतेच … Read more

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ, तर चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | भारतात वाढलेल्या महागाईमुळे नागरिक पूर्णपणे वैतागून गेले आहेत. पेट्रोल डिझेलनंतर आता रोजच्या वापरातील गोष्टी देखील महागल्यामुळे या नागरिकांनी आपला उदरनिर्वाह तरी कसा भागवावा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्य म्हणजे, आता पेट्रोल डिझेलसोबत सोन्या चांदीच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सराफ बाजार सुन्न झाला आहे. आज (शनिवारी) सोन्याच्या किमतींमध्ये मोठी … Read more

“निवडणुकीपूर्वी दंगल घडवायचा सरकारचा प्रयत्न, पहिली ठिणगी जालन्यातून..”, राऊतांचे गंभीर आरोप

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला आहे. त्यामध्येच जालन्यात झालेल्या घटनेने तर राज्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. शुक्रवारी मराठा आरक्षण मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये अनेक तरूण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मुख्य म्हणजे, अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर … Read more

ISRO ची मोठी कामगिरी! सूर्याच्या अभ्यासासाठी ADITYA-L1 चे यशस्वी प्रक्षेपण

ADITYA-L1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रामधून ADITYA-L1 चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने ADITYA-L1 ने अवकाशात झेप घेतली आहे. ही मोहीम चंद्रयान 3 प्रमाणेच महत्त्वाची आहे. ADITYA-L1 मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेंतर्गत इस्त्रोच्या हाती मोठी माहिती लागण्याची शक्यता … Read more

अंगणवाडीत 17 हजार सेविका व मदतनीस पदांची भरती; आदिती तटकरेंची घोषणा

aditi tatkare

नाशिक | नुकताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, राज्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध केली जाईल तसेच 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येईल … Read more

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचे संकट; रोज ‘इतक्या’ तास लाईट जाणार?

Loadshedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील नागरिकांना आता पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यंदाच्या पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे राज्यावर लोड शेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना रोज अर्धा ते 2 तास लोडशेडिंगमध्ये घालवावे लागणार आहेत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विजेची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु या मागणीला मागणीला पुरवण्यासाठी … Read more

जालन्यातील घटनेचे पडसाद!! 7 जिल्हे बंद राहणार; शरद पवार आंदोलकांची भेट घेणार

jalna lathicharge sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathicharge) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. आज औरंगाबादमध्येही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. एकूण सर्व या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा … Read more

INDIA आघाडीच्या बैठकीत 2 मोठे निर्णय; राहुल गांधींची माहिती

India Alliance rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या INDIA आघाडीची (INDIA Alliance) बैठक आज मुंबईत पार पडली. देशभरातील एकूण २८ पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी २ मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. तसेच आपण जर असेच एकत्र राहिलो तर भाजप जिंकणं शक्यच … Read more