INDIA आघाडीकडून समन्वय समितीची स्थापना; महाराष्ट्रातील ‘या’ 2 नेत्यांचा समावेश

india alliance

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या देशभरातील 28 विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA Alliance) आघाडीची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत इंडिया आघाडी कडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. एकूण १३ सदस्यांचा या समिती मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील २ नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच संप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशात … Read more

Flipkart वर आजपासून Big Bachat Dhamaal Sale; या वस्तूंवर 80% सूट

Flipkart Big Bachat Dhamaal Sale

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर आजपासून बिग बचत धमाल सेल सुरू होत आहे. हा सेल एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या सेलच्या माध्यमातून फ्लिपकार्ट यूजर्स एक लाख पेक्षा जास्त प्रॉडक्टवर बेस्ट डीलचा फायदा घेऊ शकतात. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट मध्ये सुरू असलेल्या या सेलमध्ये काही कॅटेगिरी मध्ये बऱ्याच … Read more

One Nation One Election : भारतात ‘एक देश एक निवडणूक’? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

One Nation One Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील निवडणुकांबाबत (One Nation One Election) केंद्रातील मोदी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. कालच मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. यावेळी केंद्र सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक सभागृहात मांडणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे. देशाचे माजी राष्ट्र्रपती … Read more

Indian Railways : महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्टेशनवर मिळतंय फक्त 20 रुपयांत जेवण; तुम्हीही घ्या लाभ

Indian Railways Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांपैकी एक असलेली सुविधा म्हणजे जेवण. आता महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना कमी किमतीमध्ये जेवणाचे पॅकेट उपलब्ध … Read more

राहूल गांधीचे अदानी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, वृत्तपत्रांचे दाखले देत सादर केले पुरावे

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. तर काही वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून राहुल गांधी यांनी हे आरोप कसे सत्य आहेत याचे पुरावे … Read more

खळबळजनक! मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरू

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या याचा तपास घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तर गेल्या पंधरा दिवसांमध्ये हा धमकीचा दुसरा फोन आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील असाच एक फोन घेऊन गेला … Read more

पुणे स्टेशनवरील सुरक्षा यंत्रणा होणार आणखीन मजबूत, AI कॅमेरे ठेवणार प्रवाश्यांवर बारीक लक्ष

pune station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तंत्रज्ञानातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आता याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन पुणे स्टेशनवरील सुरक्षा आणखीन वाढवली जाणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर लवकरच इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे AI कॅमेरे स्टेशनच्या परिसरावर बारीक लक्ष ठेवायचे काम करतील. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे काम देखील सोपे होण्यास मदत होईल. एआय … Read more

तुमच्या गाडीला स्क्रॅच पडले आहे? तर ही भन्नाट ट्रिक नक्की करा

scratch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपली गाडी नेहमी सुंदर, स्वच्छ दिसावी तिला कोणतेही स्क्रॅच पडू नये असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी लोक तशी आपल्या गाडीची काळजीही घेतात. मात्र तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अनकेदा गाडीला स्क्रॅच पडतात. आणि आपल्या सुंदर गाडीची वाट लागते. हे स्क्रॅच पुन्हा नीट करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे देखील मोजावे लागतात. मात्र … Read more

येत्या 18 ते 22 सप्टेंबरला होणार संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारची मोठी घोषणा 

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मोदी सरकारकडून विशेष अधिवेशनाची (Special Session) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारचे हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.  विशेष अधिवेशन पाच दिवसांचे असून याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी ट्विट करून दिली आहे. मोदी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या … Read more

इंडियाच्या बैठकीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च; जेवणासह एका रूमसाठी मोजले एवढे रुपये

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आणि उद्या मुंबईत (Mumbai) इंडिया आघाडीची (India) तिसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातून 28 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील या बैठकीची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. या बैठकीचे खास नियोजन आघाडीने केले असून त्यासाठी लाखोंच्यावर पैसे खर्च करण्यात आले आहेत. नुकताच याचा हिशोब मंत्री उदय सामंत … Read more