Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्गने घेतले तलवार बनविण्याचे प्रशिक्षण; जपानी मास्टरसोबतचा फोटो केला शेअर

Mark Zuckerberg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mark Zuckerberg) सोशल मीडिया फेसबुकचे सह संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आपण दिवसभरात व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर बराच वेळ घालवत असतो. या ऍप्सच्या माध्यमातून आपण एकमेकांशी चॅटिंग करत असतो. एकप्रकारे सोशल कनेक्टिव्हीटी मेंटेन करत असतो. या सगळ्याचे श्रेय मार्क झुकरबर्ग यांना जाते. … Read more