पाटणला विजांचा कडकडाट; जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस

Patan News Heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यास सोमवारी शहर व परिसरात विजांचा गडगडाट जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे पावसाने सुरुवात केल्यामुळे शिवाय आठवडी बाजार असल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाला. या पावसामध्ये शेतीपिकांसह शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. पाटण शहरास सोमावारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. यावेळी अचानक आलेल्या … Read more

Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर गेल्या काही वर्षांत मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील लिस्टेड आहेत ज्या घसरणीनंतर चांगला रिटर्न देत आहेत. यामध्ये फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या IPCA Lab चा देखील समावेष आहे. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. … Read more

Multibagger Stock : 50 पैशांनी सुरू झालेल्या ‘या’ शेअर्सने दिला मल्टीबॅगर रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये मोठा नफा मिळवून दिला आहे. अशा शेअर्समध्ये ट्रायडंटचे नाव देखील सामील आहे. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत ट्रायडंटने गुंतवणूकदारांना अनेक पट नफा मिळवून दिला आहे. 6 जून 2001 रोजी ट्रायडंटच्या एका शेअर्सची किंमत फक्त पन्नास पैसे होती, जी 5 एप्रिल 2002 … Read more

IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या IDFC First Bank च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाल्याचे पहायला मिळाले. आज (4 ऑक्टोबर रोजी) दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान हे शेअर्स सुमारे 10 टक्के वाढीसह 54.15 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यादरम्यान या बँकेच्या शेअर्सने आपल्या गेल्या एक वर्षाच्या नवीन पातळीला स्पर्श केला. आदल्या दिवशीच बँकेकडून सप्टेंबरच्या तिमाहीतील आपल्या … Read more

Axis Bank ने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank ने ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेकडून आता आपल्या देशांतर्गत एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. हे लक्षात घ्या कि, नुकतेच RBI ने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर रेपो … Read more

गेल्या 23 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 34,930% रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजरात तेच गुंतवणूकदार यश मिळवतात जे संयम बाळगतात. मात्र त्यासाठी योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक करणे देखील फार महत्वाचे आहे. शेअर बाजारात अशा काही कंपन्यादेखील आहेत ज्या फक्त काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून देतात. गेल्या 2 दशकात अशा काही कंपन्या समोर आल्या आहेत ज्यांनी अवघ्या काही हजारांच्या … Read more

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षातच गुंतवणूकदारांना दिला 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही मोजक्याच कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या काही वर्षामध्ये आपल्याला भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज आपण अशाच एका कंपनीबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण SEL Manufacturing Company Ltd या टेक्‍सटाइल कंपनीबाबत चर्चा करणार आहोत. या कंपनीच्या शेअर्सची फक्त 5 वर्षातच 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन … Read more

‘या’ Multibagger Stock ने फक्त 5 आठवड्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे. याच दरम्यान केमिकल फार्मा कंपन्या देखील चांगली कामगिरी करत आहेत. स्पेशियलिटी केमिकल कंपनी असलेल्या ज्योती रेजिन्स अँड एडेसिव्ह लिमिटेडचे शेअर्स देखील गेल्या 5 दिवसांपासून सातत्याने वर चढत आहेत. बुधवार (14 सप्टेंबर रोजी) कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अप्पर सर्किट गाठले. यादरम्यान BSE वर … Read more

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये केली 290 पट वाढ

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : एशियन पेंट्स लिमिटेड ही एक भारतीय मल्टी-नॅशनल कंपनी आहे. आशियातील चौथी सर्वात मोठी पेंट कंपनी असलेल्या एशियन पेंट्सची मार्केटकॅप 3.28 लाख कोटी रुपये आहे. गेल्या दोन दशकांत फक्त काही हजारांच्या गुंतवणुकीद्वारे या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहेत. 1999 पासून आतापर्यंत एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 290 पट वाढ झाली … Read more

Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : खास रसायन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये आरती इंडस्ट्रीजचे नाव समाविष्ट आहे. गेल्या पाच वर्षांत आरती इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना चार पट रिटर्न मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी 2.56 रुपये किंमत असलेल्या या शेअर्समध्ये 34,877 टक्क्यांनी वाढ होऊन 895.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. म्हणजेच त्या वेळी या कंपनीत कोणी … Read more