अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे भेटीमागील कारण?

anil deshnukh, raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पहिला भेटत आहेत. आता आगामी निवडणूक आल्यामुळे तर या घडामोडींना जास्त वेग आला आहे. मुख्य म्हणजे, या सगळ्यात आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी ठीक 9:30 वाजता अनिल देशमुख … Read more

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक? चर्चांना उधाण

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांवर नाराज झाले आहेत. मात्र आज या दोघांमध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक पार पडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली असून अद्याप या … Read more

यवतेश्वर येथे उद्या संभाजी ब्रिग्रेडच्या राज्य कार्यकारणीची बैठक

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके यवतेश्वर (ता. सातारा) येथील यवतेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये उद्या रविवारी दि. 17 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित राहणार असून, याच ठिकाणी दुपारी उद्योगविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेश संघटक प्रदीप … Read more

आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे : ओ. पी. गुप्ता

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न … Read more

आ. शंभूराज देसाई यांना पक्षाची नोटीस : वर्षा बंगल्यावर आज न आल्यास अपात्रेची कारवाई होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांना शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून एक नोटीस आलेली आहे. या नोटीसीत आज बुधवारी दि. 22 रोजी होणाऱ्या सायंकाळी मुंबईत वर्षा बंगल्यावरील बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास पक्षातून अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू … Read more

उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक : माण- खटाव तालुक्यातील वंचित गावांचा पाणी प्रश्नांची दिशा ठरणार

वडूज प्रतिनिधी | मिलिंदा पवार माण – खटाव तालुक्यासाठी पिण्याचे पाणी व सिंचन व्यवस्थेसाठी असलेल्या जिहे-कठापूर उरमोडी, टेंभू तारळी, ब्रह्मपुरी आदि उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून खटाव माण मधील वंचित राहिलेल्या भागासाठी पाणी मिळावे यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या प्रश्नावर सामुदायिक प्रयत्न करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रविवारी दि. 24 रोजी दुपारी 3 वाजता सातारा येथील … Read more

आबापूरी-वर्णेची यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर धार्मिक सोहळ्याने होणार संपन्न

सातारा | केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या आबापूरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथांची वार्षिक यात्रा यंदा कोविड 19 चे सर्व नियम पाळत सर्व धार्मिक विधींसह संप्पन्न होणार आहे. तहसिलदार आशा होळकर यांचे उपस्थितीत पार पडलेल्या यात्रा आढावा बैठकीत यासंबधी निर्णय करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलिस ठाण्याचे … Read more

गैरहजर शिक्षकांवर पंचायत समिती कारवाई करणार ः राजाभाऊ शेलार

Patan Panchyat samiti

पाटण | शासनाच्या आदेशानुसार नियमांची अमंलबजावणी करत ऑफलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. तरीही पाटण तालुक्यातील जे शिक्षक शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिला. पाटण पंचायत समितीची मासिक सभा छ. शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सभापती राजाभाऊ शेलार होते. यावेळी गटविकास अधिकारी … Read more

सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर : अजित पवार

सातारा | सातारा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी सन 2022-23 या वर्षाकरिता 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज केली. दूरदृश्यप्रणाली द्वारे आज झालेल्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा अंतिम करण्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बाल भवन आणि दिव्यांग भवन उभारणार … Read more

चला महाबळेश्वर, पाचगणीला : नियम व अटीत पर्यटन स्थळे खुली करण्याचा निर्णय

सातारा | महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वेण्णालेक, टेबललँड आणि ऑर्थरसीट पॉईंट वगळता इतर सर्वच प्रेक्षणीय स्थळे खुली करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सुट्ट्यांनी ही दोन्ही पर्यटनस्थळे बहरणार आहेत. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी … Read more