रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेसह हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक राहणार; प्रवाशांचे होणार हाल

mega block news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 14 एप्रिल रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या (Central and Western Railway) मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होऊ शकतात. हा मेगा ब्लॉक रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे – कल्याण अप आणि धिम्या मार्गावर सकाळी … Read more