Scream Therapy : मानसिक शांततेसाठी पकडा किंचाळण्याचा सूर, ताणतणाव राहील चार हात दूर

Scream Therapy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Scream Therapy) आपल्या आसपासची एखादी व्यक्ती सतत जोरजोरात ओरडत असेल, मोठ्याने बोलत असेल किंवा अक्षरशः किंचाळत असेल तर साहजिक आहे एक तर आपल्याला राग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाचा वैताग येतो. पण तुम्हाला माहित आहे का? तणाव मुक्त राहण्यासाठी ओरडणे किंवा किंचाळणे अत्यंत फायदेशीर आहे, असं काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more

Mental Trauma : देशात कोरोनानंतर ‘इतके’ लोक झाले ‘मेंटल ट्रॉमा’चे शिकार; धक्कादायक आकडा समोर

Mental Trauma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Trauma) कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्याने लोकांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, इतर विषाणू आणि व्हायरसमूळे उदभवणाऱ्या समस्या सुरूच आहेत. अशातच एका धक्कादायक माहितीने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. कोरोना कमी झाला असला तरी त्याचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव आहे तसाच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लाँग … Read more

Mental Illness : गर्दीत असूनही एकटं वाटतं? असू शकते गंभीर मानसिक समस्या; वेळीच लक्ष द्या अन्यथा…

Mental Illness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Illness) अनेक लोकांना चार चौघात बोलायची, स्वतःचं मत मांडायची इतकंच काय तर एखाद्याशी संवाद वाढवण्याची देखील भीती वाटते. असे लोक एकलकोंडे आणि स्वतःतच रमणारे असतात. अत्यंत अबोल आणि घाबरट असा या लोकांचा स्वभाव असतो. पण मुळात हा स्वभाव आहे का? तर नाही. ही एक अशी स्थिती आहे जी माणसाला स्वतःतच गुरफटून … Read more

जीवनात आलेल्या अपयशानंतर सुद्धा जोमाने उभे राहणे यालाच यश म्हणतात : शिव खेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो.जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हरणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे,असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. … Read more

इंस्टाग्राम किशोरवयीन मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहे, आता फेसबुक कर्मचाऱ्यांनीच कंपनीला विरोध करण्यास सुरुवात केली

नवी दिल्ली । इन्स्टाग्राम किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य बिघडवत आहे का? हा प्रश्न आजकाल अमेरिकेतील सर्व लोकांना सतावत आहे. एवढेच नाही तर आता त्याची मालकी असलेल्या फेसबुकला देखील स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, डझनभर वर्तमान आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मते, मेसेंजर किड्ससारख्या मुलांच्या प्रोडक्ट रिसर्चवर काम करणाऱ्या तरुण गटामध्ये असंतोष वाढत … Read more

कोरोना महामारीने नोकरीबरोबरच मानसिक आरोग्यालाही दिला धक्का

blood cancer symptoms in marathi

नवी दिल्ली । संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना महामारीने प्रत्येकजण त्रस्त आहे. आर्थिक जगापासून सामान्य जीवनापर्यंत सर्व ट्रॅकच्या बाहेर गेले आहे. व्यापारी असो वा नोकरी करणारा प्रत्येकजण अस्वस्थ झाला आहे. लोकं हरप्रकारे या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे सत्य देखील नाकारता येणार नाही की, या संकटामुळे अनेक लोकांच्या, विशेषत: तरुणांच्या मानसिक आरोग्याला … Read more

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 12 वर्षे केला झोपेच्या समस्येचा सामना, सामन्याआधीच्या रात्री असे काहीतरी घडत असे

sachin tendulkar

नवी दिल्ली । क्रीडा क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्य हा एक महत्वाचा मुद्दा म्हणून उदयास आला आहे. आता क्रिकेटपासून टेनिसपर्यंतचे खेळाडू त्यांचा ताण आणि दबावावर चर्चा करत आहेत. अलीकडेच टेनिस स्टार नाओमी ओसाकाने डिप्रेशनचा हवाला देत फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती तर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सने टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याची अंतिम लढत वगळली. त्याच वेळी, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या … Read more

6 तासापेक्षा कमी झोपणार्यांना करावा लागू शकतो मानसिक आजारांचा सामना; तब्बल 35 वर्ष चाललेल्या रिसर्चचा खुलासा

Sleeping

लंडन । कमी झोपनाऱ्या लोकांनी आता जास्त झोपायला पाहिजे कारण जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर योग्य झोप देखील महत्त्वाची आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर हा अहवाल प्रकाशित झाला की कमी झोपत असलेले लोक मानसिक आजाराला बळी पडतात आणि वेडे होण्याची शक्यता वाढवून घेतात. अहवालात असे म्हटले आहे की 6 तासांपेक्षा कमी झोपत असलेले लोक मानसिक … Read more

आपली मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती पैशावर कशी अवलंबून असते? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण माणसं कशाचीही चिंता का करतो? एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपण तणावाखाली असण्याचे कारणच काय असते? आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार का करतो? मात्र, जागरूक राहणे आणि बर्‍याचदा कोणत्याही गोष्टीचे वाईट परिणाम विचार करणे आपल्याला आवडते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘अनिश्चितता’, म्हणजेच उद्या काय होईल हे माहित नसण्याची भीती, भविष्यात काय … Read more