‘हरिभाऊ बागडेंनी धोका दिला; दुध संघाची चौकशी लावणार’

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले असून तीन मराठा नेत्यांनी एकत्र येत एका ओबीसी उमेदवाराचा पराभव केला, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज झालेल्या जिल्हा दुध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थकाच्या पराभवानंतर दिली. यासोबतच दुध संघाची चौकशी लावणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. जिल्हा दुध संघाची अध्यक्ष … Read more

कोजागिरीनिमित्त सुमारे 5 लाख लिटर दूध होणार विक्री

औरंगाबाद – कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात येत असल्याने काळजी घेत नागरिक सण उत्सव आनंदाने साजरे करू लागले आहेत. आज मंगळवारी कोजागरी पोर्णिमा साजरी करण्यात येत आहे. यासाठी शहरात जवळपास साडे चार ते पाच लाख लिटर दूध विक्री होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच अनुषंगाने जिल्हा … Read more

कोरोना असूनही, 2020-21 या आर्थिक वर्षात अमूलचा व्यवसाय 2 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही 2020-21 च्या आर्थिक वर्षात अमूल ब्रँड दूध आणि त्याची उत्पादने बनवणारी को-​ऑपरेटिव्ह कंपनी GCMMF च्या व्यवसायात दोन टक्के वाढ झाली आहे. गुजरात को-​ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) ने सन 2019-20 या आर्थिक वर्षात 38,550 कोटी रुपयांचा महसूल नोंदविला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी यांनी रविवारी सांगितले की,”गेल्या … Read more

मा.क.प. च्या आंदोलनाने घोषणाबाजीने परिसर दणाणले; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उठवला आवाज

औरंगाबाद : लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे. खरीप हंगामा तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येपासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि … Read more

‘या’ कंपनीकडून दुध दरवाढ जाहीर, आता ग्राहकांवर परिणाम होणार का? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक दुग्धशाळेतील प्रमुख लॅक्टलिस (Lactalis) ने गुरुवारी आपल्या दुधाच्या खरेदी किंमतीत प्रतिलिटर 1 रुपये वाढ करण्याची घोषणा केली. सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज (ज्याचे नाव प्रभात ब्रँड आहे) या नावाने लॅक्टलिस महाराष्ट्रात कार्यरत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुधाची सरासरी किंमत प्रति लीटर 30 रुपये आहे आणि लॅक्टलिस आता 3.5/8.5 SNF … Read more

दूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन

benefits of drinking milk

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजचे आहे. दुधामध्ये प्रोटिन्स चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली हाडे आणि आपले शरीर बळकट राहण्यासाठी दुधाचा समावेश करणे गरजेचे राहते. लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही. पण त्यांच्या आहारात दूध ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरायला पाहिजेत. बाहेर मिळणारे दूध हे अजिबात चागले नसते. त्यापासून … Read more

दुधात तुळशीचे पान उकळल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। तुळशीच्या पानाचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदिक काळापासून तुळशीच्या पानांचे महत्व सांगितले गेले आहे. तूळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला … Read more

रोज दूध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

benefits of drinking milk

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । दूध हा सगळ्यात हेल्दी पदार्थ आहे. असे म्हंटले जाते. लहान वयातील सर्व मुलांना दूध दिले जाते. करणं दूध हे त्याच्यासाठी त्याच्या शरीरासाठी जास्त पोषक असते. अनेक वेळा आजारी माणसांना सुद्धा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधामध्ये आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्याची प्रचंड ताकद असते. दूध हे पिणे लाभकारक आहे कारण त्याच्यामध्ये … Read more

आता कंपन्या दुधाच्या नावाखाली लोकांना फसवू शकणार नाहीत, FSSAI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने दुधाबाबतीतला मोठा नियम बदलला आहे. यामुळे लवकरच सोया दूध आणि बदाम दूध किंवा आईस्क्रीम (सोया दूध, बदाम दूध, आईस्क्रीम) विकणार्‍या बर्‍याच ब्रँडना दुध हा शब्द वापरणे थांबवावे लागेल. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने या मसुद्याची अधिसूचना जारी केली आहे. या मसुद्यानुसार दुग्धजन्य पदार्थ आणि वनस्पती-आधारित डेअरी उत्पादनांच्या … Read more

राज्य सरकाने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे! अन्यथा आमची जनावर संभाळावीत- राजू शेट्टी

कोल्हापूर । दुधाला अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या शिवारातून आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकारने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे अन्यथा आमची जनावर संभाळावीत, असा इशाराचं त्यांनी दिला आहे. अनुदान तातडीने … Read more