अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार : न्यायालयाने ठोठावली सक्तमजुरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल 2018 मध्ये अत्याचार वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी अंदोरीच्या युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या गुन्ह्यात युवकाला दहा वर्षांची सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा सुनावणी आहे. नितीन अर्जुन जाधव (वय 28, रा. अंदोरी, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या … Read more

पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मारहाण करत बलात्कार : साताऱ्यात युवकाला अटक

physical abuse

सातारा | पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. रसिक अनिल धोत्रे (वय- 20, रा. इंदिरानगर, झोपडपट्टी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित 16 वर्षांची मुलगी दि. 21 … Read more

अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी मामाला अटक

Crime News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील एका गावात स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना रविवार, दि. 1 मे रोजी समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई व वडिलांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो अल्पवयीन मुलीचा मामाच असल्याचे समोर आले आहे. आता आरोपींची … Read more

Video : प्रेमप्रकरण समजताच आई वडीलांनी पोटच्या लेकीचा जीव घेतला; डोंगरात 14 दिवसांनी सापडला मृतदेह

कराड | स्वतः च्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड जवळील एका गावात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. तब्बल 14 दिवसांनी डोंगरात पुरलेला मुलीचा मृतदेह आज रविवारी … Read more

16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 32 वर्षाच्या युवकाने फूस लावून पळविले

Dahiwadi Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके थदाळे ( ता. माण ) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी मुलीची आई व मामा यांनी आज संशयित विरोधात दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. थदाळे येथील शेतमजूर करणाऱ्या कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या 32 वर्षीय युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे … Read more

खळबळ : सातारा तालुक्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील एका गावात 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीची पाऊले उचलत तात्काळ एका 20 वर्षाच्या युवकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचारामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी माहिती दिली … Read more

7 वीत शिकणाऱ्या मुलीला सूज आलीय म्हणून दवाखान्यात नेलं; डॉक्टर म्हणाले ही 4 महिन्याची गरोदर

Police Station Aundh

सातारा | खटाव तालुक्यातील एका गावातील 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला असून वैद्यकीय तपासणीत चार महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पीडीतेच्या आईने औंध पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. पीडीत … Read more

कोर्टाचा निकाल : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

Karad Court

कराड | कराड येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. कराड शहर पोलिस ठाण्यात पीडित मुलीने 30 नोव्हेंबर 2019 रोजी याबाबत फिर्यादी दाखल केली होती. गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, पीडित मुलगी अल्पवयीन होती. संशयित आरोपी राकेश … Read more

मन सून्न : साताऱ्यात 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार, प्रकृती चिंताजनक

Rape

सातारा | सातारा जिह्यात अत्यंत मन सून्न करणारी व चिड आणणारी घटना घडली आहे. सोमवारी पहाटे दि. 21 रोजी फिरस्त्या असणाऱ्या कुटुंबातील अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सोनगाव (ता. सातारा) येथे रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका वृध्द दाम्पत्यांला आढळून आली. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. या … Read more

पोक्सोचा गुन्हा : अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर 22 वर्षाच्या नातेवाईकाने केला अत्याचार

Balrampur Rape Victim

सातारा |अकरा वर्षाची मुलगी घरात एकटी असताना जवळच्या नातलगाने चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. सातारा जिल्ह्यात दिवसभरात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यामध्ये एक सातारा शहरातील अकरा वर्षीय तर खंडाळा तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात अत्याचाराबाबत पीडित … Read more