महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, अत्याचार करणारे दोघे ताब्यात

Mahableshwer Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या प्रसुतीनंतर मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर येथील मुनावरळ हाैसिंग सोसायटीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय- 30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय- 22) अशी ताब्यात घेतलेल्याची … Read more

आरोपीच्या घरावर दगडफेक : मिरजेतील अल्पवयीन मुलीवर केला होता बलात्कार

सांगली | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी फैयाज मेहबुब कोकणे यांच्या बोकड चौकातील घरावर व दुकानावर जमावाने दगड फेक केली. तुफान दगडफेकीत दुकानाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच कोकणे यांच्या चिकण दुकानाचे शटरही मोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी बोकड चौकात बंदोबस्त वाढविला आहे. मिरजेतील बोकड चौक याठिकाणी चिकन दुकान चालवणाऱ्या फय्याज कोकणे या तरुणाकडून … Read more

मिरजेत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

सांगली | अल्पवयीन मुलीला गोळ्या खायला देऊन तसेच अश्लिल व्हीडीओ दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, फैय्याज मेहबुब कोकाणे (वय 25, रा. बोकड चौक, यशवंत बँकेसमोर, मिरज) याला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 22 मार्च … Read more

थरारक : अतिप्रसंगचा प्रयत्न फसल्यानंतर धावत्या रेल्वेतून अल्पवयीन मुलीला फेकून दिले, आरोपी सैन्य दलातील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गोवा- निजामुद्दीन ही रेल्वेगाडी गोव्यावरून सुटल्यानंतर रात्री दीड वाजता सातारा येथे तेथून पुढे लोणंदला पोहचण्यास अर्धा तास लागतो. या वेळेत एका सैन्य दलातील फौजीने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसल्याने तिला धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची घटना घडली. सातारा जिल्ह्यातील सातारा- लोणंद या दरम्यान आदर्की … Read more

मौत का कुवा मध्ये गाडी चालवणाऱ्या मुलाने अल्पवयीन मुलीला पळवले ; एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद । वाळूज परिसरातून एका प्रेमी युगलाला एमआयडीसी पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. एमआयडीसी वाळूज परिसरातील जोगेश्वरी भागात राहणारी एक पंधरा वर्षे वयाची मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यावेळी त्यांचाच किरायादार असणाऱ्या मुलावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यांनतर पोलीसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि त्यानंतर लातूर येथून … Read more

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गायिका व संगितकार यांना अटक

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सख्या मावशीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये गायिक असलेली मावशी व संगीतकार काका यांचा समावेश असून एक नातेवाईकाचा मुलगा व चर्चमधील एकाचा समावेश आहे. अत्याचारग्रस्त ही प्रसिध्द गायिकेची मुलगी आहे. पार्श्वगायिका ही चेन्नईमध्ये सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलीला सख्या … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला दौलताबाद पोलिसांनी बुधवारी (३१ मार्च) रात्री अटक केली. दादासाहेब मारोती कोळगे (२०, रा. गाडीवाट गाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून, त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी दिले. या प्रकरणी पीडितेच्या भावजीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिताही फिर्यादीसह राहते. शुक्रवारी २६ मार्च … Read more

फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका इंस्टाग्राम पोस्टवरून पोलिसांनी लावला छडा

मुंबई । फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणं आरोपीला चांगलचं महागात पडलं. या पोस्टमुळं मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सहा महिन्यानंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. ७ महिन्यापूर्वी आरोपी आदित्य नलावडे एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून आदित्य या मुलीला मुंबईमधून नांदेडला घेऊन गेला. पेशाने ड्रायव्हर असलेला आदित्य … Read more

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना … Read more