हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास प्रारंभ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या मिरासाहेब यांच्या ऊरूसास प्रारंभ झाला. सातपुते वाड्यातून चर्मकार समाजाचा मानाचा गलेप सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिरासाहेब यांना अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास येत असतात. 647 वा चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण … Read more

‘पुष्पा’ अखेर मिरजेत जेरबंद ! तब्बल अडीच कोटीचे लाल चंदन जप्त

सांगली  | सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती आज सांगली जिल्ह्यात आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या चंदनाच्या तस्करीचे रॅकेट मिरज गांधी पोलिसांनी उधळून लावले. यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच कोट रुपये किमतीचे एक टन रक्त … Read more

‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येसह मृत्यू संखेतही झाली वाढ, कोरोनाचे नवे 870 रुग्ण तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होत असताना सहाव्या दिवशीही रुग्णवाढ कायम राहिली. जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 290 रुग्णांचा समावेश आहे. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा पार केला. बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी … Read more

धक्कादायक ! ‘या’ मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  मिरज शासकीय मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा दिल्लीतील लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील लॅबचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला होता. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 48 मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. अन्य काहींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुन्हा 34 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा 10 विद्यार्थी … Read more

मिरजेत पोलिसांकडून 33 लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

सांगली । कर्नाटकातील अथणी येथून पुण्याला गुटखा घेऊन चाललेल्या आयशरला मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरज-सांगलीरोडवरील हॉटेल राजधानीसमोर सापळा रचून पकडले. यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये भुसा ठेवलेल्या पोत्याच्या पाठीमागे 33 लाखांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी गुटखा व आयशर ट्रक असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वाहन चालक दाऊल … Read more

मिरजेतील विद्यार्थी संसर्गाची मंत्र्यांकडून गंभीर दखल, कोरोना नियमांचे पालन करण्याचे अमित देशमुखांचे आदेश

सांगली । मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत.वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच लागण झाली तर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ हाॅस्पिटलमध्ये तब्बल 82 डाॅक्टरांना कोरोनाची लागण; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सांगली | मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणखी 50 जणांचे करोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे करोना बाधित शिकाऊ डॉक्टरांची संख्या 82 झाली असल्याचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करीत असलेल्या सर्व 210 जणांचे स्वँब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत … Read more

धक्कादायक! तब्बल 31 डॉक्टर विद्यार्थिनींना कोरोनाची लागण; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेने खळबळ

सांगली । मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 31 विद्यार्थिनी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व विद्यार्थिनींच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात आले असले तरी ओमीक्रॉनचे रूग्ण वाढत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालय प्रशासनाचे सर्वच विभाग आता सतर्क झाला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनीची … Read more

मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील 42 अस्थायी सहाययक प्राध्यापक आज एक दिवसीय सामूहिक संपावर गेले आहेत. शासकीय सेवेत समावेशन करावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षे हे अस्थायी सहाययक प्राध्यापक आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र मागणी मान्य न झाल्याने आज अस्थायी सहाययक … Read more

“… तर बेळगावमध्ये जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालू” – शिवसेना

सांगली प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मधील बंगळुरु येथील पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत सांगलीतील शिवसैनिक बेळगावला जाणारा असल्याचे शिवसेनेचे नेते आणि गुंठेवारी समितीचे राज्य प्रमुख चंदन चव्हाण यांनी जाहीर केले आहे. शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगाव मध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. … Read more