राज ठाकरेंना मोठा धक्का!! मनसेच्या एकमेव माजी नगरसेवकाकडून विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही मुख्य नेत्यांसोबत बंड पुकारल्यानंतर आता मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या दरम्यानच मनसेसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपल्या … Read more

राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुंबईत मोठ्या घडामोडी

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणाशी पण आघाडी केल्याचे आपण बघितलं आहे. नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिंदे गटासोबत सत्तेत … Read more

पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंचे नाव? ‘त्या’ पोस्टने चर्चाना उधाण

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून कोणत्या जागेवर कोणाला तिकीट दयायचे याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. तत्पूर्वी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या अकाली निधनाने पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा लागू शकते. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता … Read more

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले की….

raj thackeray on new Parliament House (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे लोकार्पण पार पडले. संसदेचे उदघाटन मोदींनी करावं कि राष्ट्रपतींनी करावं यावरून नव्या वादाला तोंड फुटले. यावरून देशभरातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. तर काही जणांनी सरकारच्या समर्थनार्थ उपस्थिती लावली. या एकूण सर्व घडामोडीदरम्यान, आता मनसेने आपली भूमिकाही स्पष्ट … Read more

पक्ष कोणताही असो, मराठी उमेदवाराला मतदान करा; राज ठाकरेंचं सीमाभागातील लोकांना आवाहन

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 10 मे ला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. कर्नाटकात भाजप विरुद्व काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हे शेजारील राज्ये असल्याने सीमाप्रश्नही अधूनमधून उफाळत असतो. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सीमाभागातील नागरिकांना आवाहन केलं आहे. ही निवडणूक म्हणजे सीमाभागातील लोकांना मोठी … Read more

सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना घेरलं; 8 खरमरीत सवाल करत केली कोंडी

sushma andhare raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात हलगर्जीपणा झाला होता त्यामुळे तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खारघर दुर्घटनेवरून शिंदे फडणवीस सरकारचा बचाव करत उलट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंची बोलती बंद केली … Read more

राज ठाकरे भाजपचे पोपट; राऊतांनी उडवली खिल्ली

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अनेक श्रीसेवक मृत्युमुखी पडल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावं अशी मागणी विरोधकांनी केल्यांनतर मग कोरोना काळातील मृत्युवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारची बाजू घेतली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर चांगलंच … Read more

राज ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी …

raj thackeray shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल देण्यात आला. मात्र या सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा फटका बसल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तर काही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. यावरून शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सरकारला चांगलंच सुनावलं आहे. आप्पासाहेबाना राजभवनात सुद्धा पुरस्कार … Read more

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; माहीमच्या ‘त्या’ मजारीवर अखेर हातोडा

mahim majar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता तसेच या अतिक्रमणावर कारवाई केली नाही तर त्याच ठिकाणी गणपतीचे मोठं मंदिर बांधू असा इशाराही प्रशासनाला दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आज सकासकाळीच अधिकाऱ्यानी हे अतिक्रमण हटवले आहे. तसेच य अनधिकृत … Read more

2014 ला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला अन्….; बाळा नांदगावकर यांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2014 साली शिवसेनेची भाजपसोबत युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता. आपल्याला आता एकत्र यावे यावे लागेल असे ते म्हणाले होते पण नंतर आम्हाला त्यांनी फसवले असा गौप्यस्फोट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. बाळा नांदगावकर म्हणाले, उद्धव ठाकरेंना राज … Read more