नवे संसद भवन बांधताना विरोधकांना विश्वासात घेतलं नाही; शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्या म्हणजे २८ मे ला उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उदघाटन होणार असून देशभरातील भाजप विरोधी पक्षांनी या उदघाटनावर बहिष्कार टाकला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बहिष्कारावरील नेमकं कारण सांगितलं आहे. मोदी सरकारने नवे संसद भवन बांधताना विरोधकांना विश्वासात … Read more

मोदींच्या ‘या’ 5 योजना ठरल्या सुपरहिट; ज्यामुळे सर्वसामान्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं

MODI TOP 5 SCHEME

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 26 मे रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा विरोधकांना धोबीपछाड देत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. खेड्यातील अगदी लहान मुलापासून ते शहरातील उच्चशिक्षित व्यक्तीपर्यंत मोदी … Read more

PMMVY : महिलांना दरवर्षी 5000 रुपये; मोदी सरकारची जबरदस्त योजना पहाच

Pradhan Mantri Matru Vandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकरी, गरीब जनता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच धर्तीवर आता देशातील गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दरवर्षी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी, … Read more

जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे कारस्थान होते काय? सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकारच्या बेफिकिरीमुळेच पुलवामा हल्ला झाला असा सनसनाटी आरोप तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांच्या फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात. जवानांसाठी का होत नाही? असा सवाल सामनातून करण्यात आला. … Read more

सामनातून मोदी सरकारची तुलना मुघलांशी; देशात लोकशाहीचा खूनखराबा सुरू असल्याचा आरोप

shivsena on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यांनतर त्यांचा नवी दिल्ली येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा? राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही … Read more

राहुल गांधींनी ‘त्या’ 20 हजार कोटींवरून मोदी- अदानींना घेरलं; सरकार उत्तर देणार का?

rahul gandhi modi adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. त्यांनतर आज प्रथमच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी मी लढतच राहणार आहे … Read more

PM Kisan FPO Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; इथे करा अर्ज

PM Kisan FPO Scheme by government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan FPO Yojana) आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार लसूण वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम … Read more

दिल्लीत “मोदी हटाओ, देश बचाओ” चे पोस्टर्स; 100 जणांवर FIR दाखल

Modi hatao desh bachao banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहण्यात येत आहे. मोदी हटाओ देश बचाओ अशा आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलीस ऍक्शन मध्ये आले असून तब्बल 100 जणांवर पोलिसांनी FIR दाखल केलाय. तसेच आत्तापर्यन्त 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील पटेल नगर भागात … Read more

जगात स्वस्ताई, भारतात महागाई; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जगात स्वस्ताई भारतात मात्र महागाई या मथळ्याखाली ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. ‘मोदीनॉमिक्स’ चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई … Read more

चिन्ह मिळालं आता शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य … Read more