पोरीची छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची निर्घृणपणे हत्या

murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मानखुर्द या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयातून एका ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली फेकण्यात आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर, … Read more

महाबळेश्वरमध्ये पर्यटक युवतीचा मध्यरात्री विनयभंग

Mhableshwe Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून विजय कुमार प्रजापती (वय- 26) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला संरपंचाच्या कानशिलात लगावून केला विनयभंग

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कदम-वाकवस्ती या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचाला कानशिलात मारून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुजित सुभाष काळभोर असे आहे. या प्रकरणी … Read more

ड्रेसचे मॅप घेण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्ये करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

rape

अमरावती । महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एका सिक्योरिटी इंचार्जला कथितपणे महिलांची छेडछाड करणे चांगलेच महागात पडले. विनयभंगाचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी या 50 वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त झाली की तो जागीच बेशुद्ध पडला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 50 वर्षीय … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

Rape

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more

तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून फोटो केले व्हायरल, नागपुरातील अल्पवयीन मुलाचा प्रताप

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने केलेला प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. यामधील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Read more

‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं’; मुलीच्या नातेवाईकांकडून महिलेचा विनयभंग

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ‘तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग’ असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेचा पुतण्या आणि आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. घरचे आपल्या लग्नाला विरोध करतील म्हणून हे दोघे गावातून पळून … Read more

धक्कादायक ! गुन्हेगाराची बायको आहे म्हणून पोलिसांनी नाकारली विनयभंगाची तक्रार ; उलट केला खोटा गुन्हा दाखल, पीडितेची आयुक्ताकडे तक्रार

Rape

  औरंगाबाद | शहरातील सातारा परिसर या भागातील एका महिलेची अजय शिरसाजी गायकवाड वय (26) नामक गुंड वृत्तीचा माणूस वारंवार छेड काढत होता. त्या महिलेने सातारा परिसर हद्दीतील पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र तेथील पोलिसांनी तुझा नवरा आरोपी आहे म्हणत त्या महिलेची तक्रार नोंदवली नाही असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित … Read more

कंपनीच्या टीमलीडरने केला सहकारी तरूणीचा विनयभंग, FIR दाखल

Rape

येरवडा : हॅलो महाराष्ट्र – टेक महिंद्रा कंपनीतील एका टीम लीडरने आपल्या सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजमेंटने टीमलीडरवर कोणतीही कारवाई केली नाही. हि घटना येरवडा परिसरात घडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आलेल्या … Read more