“सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे सक्तीचे होणार”-नितीन गडकरी

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मंत्रालय तसेच विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्याला पाठींबा दिला. कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस अनुदान देण्याऐवजी विद्युत स्वयंपाकाची उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. इलेक्ट्रिक स्वयंपाकाच्या उपकरणावर अनुदानाचा सल्ला दिला ‘गो इलेक्ट्रिक’ मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने आयोजित … Read more

Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चिंतित! धोकादायक परिस्थितीत रस्ते अपघात 2025 पर्यंत 50 टक्के कमी करावे लागतील

नवी दिल्ली । रस्ते अपघातांमुळे (Road Accidents) मृत्यू झाल्याची बातमी वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमध्ये आढळते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (MoRTH Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्के कमी करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे गडकरींनी आवाहन केले आहे. गडकरी म्हणाले … Read more