आईला वाढदिवसाला साडी द्यायची म्हणून लेकानं ठरवलं, घराबाहेर पडल्यानंतर घडलं असं काही…

tractor accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या आईचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसानिमित्त साडी घ्यायची इच्छा व्यक्त केलेल्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकांखाली पडून मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना भोसे (ता. कोरेगाव) येथे घडली असून सुहास विश्वास माने (वय 40) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

Satara News : अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या अख्ख्या कुटूंबाला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलगी अल्पवयीन असताना देखील तिचे लग्न लावून देणाऱ्या मुलीच्या आई-वडीलासह सासू-सासऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगाव पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी 17 वर्षांची असताना … Read more

जेव्हा 13 वर्षाची असताना श्रीदेवी आई झाली; रजनीकांतसोबत…

Sridevi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलिवूड क्षेत्रात जुन्या काळातील अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी खूप हिट चित्रपट दिले होते. या काळात खासकरून हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्रींची साऊथ चित्रपटात खूप मागणी होती. यामध्ये खासकरून श्रीदेवीचे नाव आवर्जून घेतले जात असे. श्रीदेवीने अनेक साऊथ चित्रपटात काम केले. त्या काळात जसे श्रीदेवीचे चाहते होते तसेच रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी … Read more

दुसऱ्या मुलीसोबत संबंध असतानाही शिझानने तुनिषासोबत…; तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप

Tunisha Sharma Sheezan Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान आज तुनिषाच्या आईने पत्रकार परीषद घेत शिझानसह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप … Read more

नरेंद्र मोदी पोहचले आईच्या भेटीला; रुग्णालयाबाहेर हात जोडत केला नमस्कार

Narendra Modi Ahmedabad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना स्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच अहमदाबाद येथे रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर येताच त्यांनी गाडीतून उपस्थितांना हात जोडून नमस्कारही केला. नरेंद्र मोदी यांच्या आईनं रात्री स्वसनाचा त्रास जाणवू … Read more

नरेंद्र मोदींच्या आईंची प्रकृती खालावली; अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

Heeraben Modi Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या कुटूंबावर सध्या संकटेच संकटे येत आहेत. काल त्यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे या अपघातात कुटुंबातील काहीजण जखमी झाले. तर आज मोदींच्या … Read more

नाना पाटेकर म्हणाले, माझी आई माझ्याकडे राहत नव्हती…

कराड | माझी आई 99 वर्षाची होवून चार वर्षापूर्वी गेली. मला लोक विचारायचे नाना तुमची आई तुमच्याकडे राहते का? तेव्हा मला आईने 67 वर्ष आईने सांभाळले. परंतु या प्रश्नावर मी म्हणायचो माझी आई माझ्याकडे राहत नाही, तर मी म्हणायचो मी आईकडे राहतो. आपण एवढे कधीच मोठे होवू शकत नाही, की आपण आई- वडिलांना सांभाळू शकू. … Read more

पोलिसांनी जपली माणुसकी : भटकलेल्या 2 वर्षाच्या मुलाची – आईची भेट घडवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कराड- सातारा मार्गावर असलेल्या उंब्रज येथे एका हाॅटेस समोर दोन वर्षाचा मुलगा चुकलेला होता. या चिमुरड्याला आपले नांव सांगता येत नसल्याने एका इसमाने मुलास उंब्रज पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तात्काळ मुलाची माहिती सोशल मिडियावर व्हायरल करत शोधमोहिम सुरू केली. अखेर मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या या चिमुरडा अन् त्यांच्या आईची भेट … Read more

मी माझ्या लहान बाळाला जीवे मारून पुरले आहे, लगेच गाडी पाठवा…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लोणंद, तरडगाव ता. फलटण येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पाच महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबुन खून केल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर आईने मी माझ्या लहान बाळाचा खून केला असून तुम्ही लगेच गाडी पाठवा नाही तर आणखी दुसऱ्याचा खून करेन असे पोलिसांना स्वतः फोन करून … Read more

शेवटी ‘आई ती आईच’ ! आईच्या किडनीने मिळाले मुलीला जीवदान

औरंगाबाद – आई शेवटी आईच असते ती मुलांना कधीच दु:खी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता एका 63 वर्षी आईने आपल्या विवाहित 40 वर्षीय मुलीला किडनी देत जीवदान दिले आहे‌ नवीन वर्षात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. 63 व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे. सिल्लोड … Read more