महाविकास आघाडी सरकार हे आत्मघातकी ; देवेंद्र फडणवीस यांची गंभीर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालपासून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरु केला आहे. आज दुसऱ्या दिवशी सुरु केलेल्या दौऱ्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “हे महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या महामारीत पूर्णपणे … Read more

बेळगाव मतदार संघात भाजप उमेदवार संकटात : संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आमची लढाई हि काय कानडी भाषिकांशी नाही. बेळगाव मतदार संघात भाजप उमेदवाराबाबत सांघायच झालं तर इथला उमेदवार हा संकटात आहे. इतर पक्षातील नेते या ठिकाणी आले नाहीत असे काहींना वाटत असेल. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि शिवसेना व सर्वांच्यावतीने मी या ठिकाणी आलो आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय … Read more

आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही, मी तो वाचतही नाही ; पडळकरांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि प्रामुख्याने पवार कुटुंबीयांवर टीका करणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल … Read more

महाराष्ट्र देशाचे पोट भरतो, पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होतोय ; अर्थसंकल्पावर राऊतांची नाराजी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र देशाचे पोट भरतो. महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण … Read more

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” – शिवसेना

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी कार्यकारी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर तांडव वेबसिरीजवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण … Read more

संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार. त्यामध्ये काही मतभेद नाही. औरंगाबद विमानतळाचे नाव सुद्धा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज करण्यात यावे. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. नाशिकचे माजी आमदार वसंत गिते व भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध … Read more

दोन वेळा अँजिओप्लास्टी होऊनही राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच – धनंजय मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यावर काल संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट … Read more

भाजपच्या राजकीय जिहादाचे काय ??? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये खणखणीत आणि रोखठोक मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतानाच विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावर घेतलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद वरही भाष्य केले. मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध … Read more

तुमचं हिंदुत्व हे “दलालांचं हिंदूत्व” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट … Read more

सुरुवात आणि शेवट जनताच करते ; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more