शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही ; संजय राऊतांचा भाजपला टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. त्याचाच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही. भाजपावाल्यांनी संघाकडून हिंदुत्व शिकावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.  संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून … Read more

संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट ; ‘या’ प्रकरणी लक्ष घालण्याची राज्यपालांना करणार विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील मुंगेर येथे झालेल्या हिंसाचावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. यापूर्वी सामना संपादकीयमधूनही मुंगेर हिंसाचारावर भाष्य करत कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा असा उपहासात्मक सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याप्रकरणी विनंती करणार असल्याचा टोला लगावला. … Read more

”संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत”; नारायण राणेंची जहरी टीका

मुंबई । शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी आज पत्रकार … Read more

देशच येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवेंना म्हणायचे आहे काय?? – शिवसेनेचा सवाल

Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि एकेकाळचा त्यांचा मित्र आणि सध्याचा विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच काल भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे , अस वक्तव्य केले होते. त्यावर आज शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन खरमरती … Read more

बिहार निवडणुकीसाठी शिवसेना -राष्ट्रवादीमध्ये खलबते ?? राऊत -पवार भेटीने चर्चांना उधाण

Raut and Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार मध्ये निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवणं हे एकमेव ध्येय समोर आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांच्यात काल झालेल्या भेटीने पुन्हा खळबळ उडाली असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या … Read more

बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे … Read more

टीकाकारांची बोलती बंद करण्यासाठी संजय राऊतांनी शेअर केला अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ

मुंबई  । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल वापरलेल्या ‘हरामखोर’ या शब्दावरून गदारोळ सुरू आहे. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या … Read more

राज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का?

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला … Read more

”आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं”; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसेच इव्हेंट करण्यापेक्षा जनतेच्या पोटापाण्याबद्दल बोलण्याचं आवाहनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ … Read more