20 कोटी द्या नाही तर…, मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Mukesh ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीदाराने अंबानी यांच्याकडे तब्बल 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर अंबानींनी हे पैसे दिले नाही तर त्यांना जीवे मारण्यात येईल, असा इशारा धमकीदाराकडून देण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनाही धमकी ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. सध्या ही … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ; कंपनीने गाठला 1756 चा उच्चांक

Reliance Industries shares

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सने १७५६ चा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी कंपनीचे शेअर्स २७५५ च्या टप्प्यावर होते. त्यामुळे कंपनीने गाठलेला उच्चांक आजवरचा सर्वांत मोठा आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्री ने हा उच्चांक गाठण्याची अनेक वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. यामधलेच पहिले कारण … Read more

NMACC : 5 Star Hotel पेक्षा काही कमी नाही निता अंबानींची ‘ही’ वास्तू; प्रवेश फी केवळ Rs.199

NMACC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी अलीकडेच मुंबईत आपला ड्रीम प्रोजेक्ट NMACC चे उद्घाटन केले आहे. त्‍यासाठी त्यांनी अगदी भव्य अशा पार्टीचे आयोजनही केले होते. ज्यामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक सेलेब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज आणि राजकारणी सहभागी झाले होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या या … Read more

Mukesh Ambani बनले जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती, पहा लिस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले Mukesh Ambani यांनी $82 अब्ज संपत्तीसहीत जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये आपले कायम राखले आहेत. नुकतेच 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीत यंदा 20 टक्के किंवा $21 अब्जची घटही झाली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, … Read more

Gautam Adani ची आता क्रिकेटच्या मैदानावरही एंट्री, मुकेश अंबानींना देणार टक्कर

Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले Gautam Adani हे महिलांच्या क्रिकेट लीग (WIPL) मधील टीम खरेदी करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. वास्तविक, अदानी ग्रुपने महिलांच्या क्रिकेट लीगमधील टीम खरेदी करण्यास रस दाखविला आहे. अदानी यांच्या ग्रुपशिवाय, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला आणि टोरंटो ग्रुप देखील या … Read more

World Richest Man List 2023 : गौतम अदानींच्या मानांकनात घसरण, आता बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

World Richest Man List 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Richest Man List 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतम अदानी आता या लिस्टमध्ये मागे पडले आहेत. गौतम अदानी लवकरच एलन मस्क यांना मागे सारून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनतील, अशी चर्चा गेले काही दिवस ऐकायला मिळत होती. मात्र याच्या एकदम विपरीत घडताना आता ते चौथ्या … Read more

Jio ने आणला 252 दिवसांचा प्लॅन, आता रोज मिळणार ‘एवढा’ डेटा

JIO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आधी रिलायन्स Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. जे वार्षिक किंवा दीर्घकालीन योजना घेतात, ही ऑफर फक्त त्यांच्यासाठी आहे. नवीन वर्षासाठी म्हणजेच 2023 साठी Jio ने 2023 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 252 दिवसांसाठी दररोज 2.5 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, … Read more

मुकेश अंबानींची सलून व्यवसायात एन्ट्री; काय आहे प्लॅन?

Mukesh Ambani Saloon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंप, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, नॅचरल गॅस यांनतर भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आता सलून बिसिनेस मध्ये उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स चेन्नईस्थित नॅचरल्स सलून अँड स्पामधील सुमारे 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. रिलायन्स रिटेल 49 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते आणि संयुक्त उपक्रम तयार करू शकते. नॅचरल्स सलून … Read more

मुकेश अंबानींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; पोलीस ऍक्शनमध्ये

Mukesh Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अंबानी कुटुंबाच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाइन क्रमांकावर हा धमकीचा फोन आला. एका अनोळखी व्यक्तीने या फोन वरून रिलायन्स हॉस्पिटल उडवून देऊ अशी धमकी दिली आली. A call … Read more

एकनाथ शिंदे- अंबानी भेट; रात्री उशिरा दोघांत तासभर खलबतं

shinde ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली. रात्री उशिरा वर्षावर झालेल्या या भेटीत दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते.  या भेटीने चर्चाना उधाण आले आहे. शनिवारी रात्री उशिरा मुकेश … Read more