Delhi Capitals Vs Mumbai Indians मध्ये उद्या अंतिम सामना; कुठे आणि कसा पाहणार?

Delhi Capitals Vs Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच सुरु झालेल्या महिला आयपीएलचा थरार उद्या संपणार आहे. उद्या मुंबई येथील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कपिटल्स मध्ये अंतिम सामना होणार आहे . आत्तापर्यंतचे महिला आयपीएलचे सामने पाहिले तर उद्याचा अंतिम सामनाही रोमांचक होईल याबाबत शंका नाही. त्यामुळे हा सामना कुठे होणार आहे आणि टीव्ही वर कुठे पहायचा … Read more

WIPL : आज मुंबई – यूपी भिडणार; फायनलचे तिकीट कोण गाठणार?

mumbai indians vs up

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला आयपीएल 2023 (WIPL) मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि UP वॉरियर्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून यामध्ये जो विजयी होईल त्याला फायनलचे तिकीट मिळणार आहे, पराभूत संघ या लीगमधून बाहेर पडेल. यापूर्वी साखळी फेरीत चमकदार कामगिरी करून गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (DC) … Read more

Mumbai Indians च्या कर्णधारपदी ‘या’ अष्टपैलू खेळाडूची निवड

mumbai indians Harmanpreet Kaur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात यंदा प्रथमच महिला आयपीएलचे आयोजन केलं असून 4 मार्चला पहिला सामना होणार आहे. तत्पूर्वीच दिग्गज संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदी स्टार अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर हिची निवड केली आहे. मुंबई फ्रँचायझीने 1.8 कोटी रुपये खर्च करून हरमनप्रीतला आपल्या संघात सामील केले होते. आता तिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकून मुंबई … Read more

Mumbai Indians ला मोठा झटका!! बुमराह IPL मधून बाहेर

Jasprit Bumrah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 ला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. मुंबईचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे IPL मधून बाहेर पडला आहे. बुमराहच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. बुमराहच्या अनुपस्थीमुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजी कमजोर झाली आहे. बुमराह अद्याप दुखापतीतून सावरलेला नसून त्याच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. पाठदुखीमुळे बुमराह … Read more

मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढलं! कॅमरुन ग्रीनच्या हाताला गंभीर दुखापत

cameron green

मेलबर्न: वृत्तसंस्था – मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला होता. या लिलावात मुबई इंडिअन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीनला (cameron green) 17.5 कोटी रुपये किंमतीला खरेदी केले होते. त्याच्या वर्ल्डकपमधील कामगिरीच्या जोरावर त्याला एवढी किंमत मिळाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो (cameron green) दुसरा महागडा खेळाडू … Read more

पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट; म्हणाला की….

rohit sharma kieron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सने आपला स्टार खेळाडू कायरन पोलार्डला रिलीज केल्यांनतर पोलार्डने आयपीएल मधून निवृत्त्ती घेतली. मुंबई इंडियन्स विरोधात खेळण्याचा विचारही कधी करू शकत नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. पोलार्डने लांबलचक पोस्ट शेअर करत अनेक आठवणींना उजाळा दिला होता. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही भावुक झाला. रोहितने सुद्धा एक इमोशनल पोस्ट … Read more

Mumbai Indians मधून पोलार्ड OUT; ‘या’ 4 खेळाडूंनाही केलं मुक्त

Kieron Pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आगामी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सने आपला मुख्य खेळाडू कायरन पोलार्ड यालाही रिलीज केलं … Read more

बुमराहने शेवटच्या सामन्यात तीन विकेट घेऊन मलिंगाच्या ‘त्या’ रेकॉर्डशी केली बरोबरी

jasprit bumrah and lasith malinga

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 मधील शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत त्यांचे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आणले. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) जोरदार बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. यासह त्याने लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 19 वेळा 3 विकेट्स घेणारा बुमराह … Read more

जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड, T20 Cricketमध्ये 250 विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय

Jaspreet Bhumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये (T20 cricket) 250 विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.या 250 विकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि साखळी सामन्यांच्या विकेट्सचाही समावेश आहे. हैदराबादचा फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करत … Read more

Mumbai Indians मध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी आकाश मधवालची वर्णी

Akash Madhawal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाचा सीझन निराशाजनक गेला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये क्वालिफाय रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. त्यामध्येच आता मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाही. त्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) त्याच्या जागी … Read more