मुंबईकरांसाठी खुशखबर!! भुयारी मार्गाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात होणार सुरू

Mumbai Subway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरच भुयारी मार्गातील सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कामाचाच भाग म्हणून कॉर्पोरेट अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या (Subway Metro) कामाची सातत्याने पाहणं केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाची गती … Read more

Mumbai Metro : मेट्रोने जोडली जाणार कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ; वाढणार कनेक्टिव्हिटी

Mumbai Metro

Mumbai Metro : राज्यामध्ये अनेक विकासात्मक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग शिवाय मेट्रोचे जाळे सुद्धा अनेक शहरांमध्ये विस्तारत आहे. याचाच एक भाग म्हणजे कल्याण-तळोजा मेट्रो लाईन ( Mumbai Metro ) होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीतील प्रीमियर मैदानावर मुंबई मेट्रो लाईन-12 (कल्याण-तळोजा) ची पायाभरणी केली. कल्याण-तळोजा विभाग (लाइन-12) … Read more

Mumbai Metro : सुरु होणार मुंबई ते अलिबाग मेट्रो प्रवास ; मार्गावर 40 स्थानकांचा समावेश

Mumbai Metro

Mumbai Metro : राज्याची आर्थिक राजधानी मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगलीच जोर पकडत आहे. आधी अटल सेवा सेतू , नंतर कोस्टल रोड आणि आता मुंबई मेट्रोचा सुद्धा विस्तार होणार आहे. मुंबई मेट्रो सुरु झाल्यानंतर मुंबईकरांना आता प्रवासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. केवळ मुंबई शहरच नव्हे तर मुंबईच्या (Mumbai Metro) उपनगरांमधून सुद्धा मेट्रो सुरु झाली आहे. यापूर्वी … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांना मिळणार नवीन मेट्रो; कसा असेल रूट जाणून घ्या

Mumbai Metro Kalyan Taloja

Mumbai Metro | मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबईचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रोचा मार्ग निवडला जात आहे. कल्याण- तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकल सुद्धा प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली असते. या … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांना मिळालं दिवाळी गिफ्ट!! रात्री 11 पर्यंत धावणार मेट्रो

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मेट्रो (Mumbai Metro) ही नेहमीच प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करते. मेट्रोन हजारो लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. त्यातच आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने प्रवासाची वेळ वाढवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीचे चांगलेच गिफ्ट भेटले आहे. एकनाथ शिंदे घेतला निर्णय महाराष्ट्राचे … Read more

मेट्रो -4 साठी MMRDA विकसित करणार लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

Metro 4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई महानगरातील नागरी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई  मेट्रोची सुविधा  सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबई मेट्रोच्या 3 लाईन्स प्रवाश्यांच्या वापरासाठी  खुल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु या लाईन्स सोबत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अस्तित्वात येऊ शकली  नाही. त्यामुळे या मेट्रो लाईन्सने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना अडचण  येते. त्यामुळे अनेकदा प्रवासी मेट्रोने प्रवास न … Read more

Mumbai Metro : मेट्रो ‘2 अ’ आणि मेट्रो ‘7’ ने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखो पार

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  2022 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे काम सुरु होते. त्यामध्ये MMRDA चा 337  किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील (Mumbai Metro) मेट्रो ‘2अ ‘ आणि ‘मेट्रो 7’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल मध्ये पार पडला. ह्यावेळी प्रवाश्यांची संख्या ही आकदी मोचकीच होती. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या … Read more