Mumbai Metro : सुरु होणार मुंबई ते अलिबाग मेट्रो प्रवास ; मार्गावर 40 स्थानकांचा समावेश

Mumbai Metro

Mumbai Metro : राज्याची आर्थिक राजधानी मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगलीच जोर पकडत आहे. आधी अटल सेवा सेतू , नंतर कोस्टल रोड आणि आता मुंबई मेट्रोचा सुद्धा विस्तार होणार आहे. मुंबई मेट्रो सुरु झाल्यानंतर मुंबईकरांना आता प्रवासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. केवळ मुंबई शहरच नव्हे तर मुंबईच्या (Mumbai Metro) उपनगरांमधून सुद्धा मेट्रो सुरु झाली आहे. यापूर्वी … Read more

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Mega block

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घरातून बाहेर निघण्यापूर्वी रेल्वेचे (Mumbai Local Megablock) हे वेळापत्रक नक्की … Read more

Ganpat Gaikwad Firing : गणपत गायकवाड गोळीबार प्रकारानंतर मुख्यमंत्री शिंदेची पहिली रिअ‍ॅक्शन; म्हणाले कि….

Ganpat Gaikwad Firing News Shinde

Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी महेश गायकवाड याना ४ आणि राहुल पाटील याना २ गोळ्या लागल्या असून दोघांनाही ठाण्यातील जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया; नेमकं काय झालं?

Eknath Shinde Surgery

Eknath Shinde । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांना त्रास होत होता. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा (Eknath Shinde Eye Surgery) सल्ला दिला होता त्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या ऑपरेशन नंतर … Read more

Mumbai Blast Threat Message : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत; धमकीच्या मेसेजने खळबळ

Mumbai Blast Threat Message

Mumbai Blast Threat Message । देशाची आर्थिक राजधानी मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत ६ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेत असा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. एका अज्ञात क्रमांकावरुन हा धमकीचा मेसेज आला असून पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे … Read more

NCP Crisis : शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? अजितदादा गटाचा मोठा दावा

NCP Crisis Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा मोठा दावा अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) वकिलांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केलेल्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड … Read more

Mumbai News : सावधान …! तुम्ही बनवट जिरे तरी खात नाही ना ? लाकडी भुशापासून बनवलेले 7 टन जिरे जप्त

Mumbai News : भारतीय जेवणामध्ये जिरे हे दररोज वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ आहे. पनीर, दूध इतर पदार्थात भेसळ झाल्याचे आपण ऐकले असेलच मात्र आता जिऱ्यातही लाकडी भुशाची भेसळ झाल्याचे उघडकीस आले आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण ? भिवंडीतील (Mumbai News) शांतीनगर पोलिसांनी बनावट जिरे बनवून हॉटेल आणि केटरर्सना मोठ्या प्रमाणात विक्री … Read more

हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हेच; राज ठाकरेंचं उदाहरणासह स्पष्टीकरण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज ठाकरेंनी भाषेबाबत महाराष्ट्रातील लोकांना जागृत केलं. तसेच मराठीतच बोला असं … Read more

Mumbai Trans Harbour Link : रोज 30,000 वाहनांचा प्रवास, 61 लाख रुपये महसूल होतोय जमा

Mumbai Trans Harbour Link Toll

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज ३० हजाराहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. तसेच टोलच्या माध्यमातून या सागरी सेतूमुळे दररोज तब्बल 61 लाख रुपयांचा महसूल सुद्धा जमा होतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने याबाबत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूचे लोकार्पण … Read more

राज ठाकरेंच कर्तुत्व काय? त्यांनी टोल नाके बघावेत; सदावर्ते चांगलेच संतापले

Gunaratna Sadavarte Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला … Read more