राज्यातील 385 नगरपालिका-नगरपरिषदांना महिन्यात मिळणार थकीत मुद्रांक शुल्क अनुदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज … Read more

दिल्लीत महापालिकेच्या शपथविधी सोहळ्यात राडा; आप-भाजप नगरसेवक भिडले

Aam Aadmi Party BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत महापालिकेत आपच्या नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात जोरदार राडा झाला असून आप आणि भाजप पक्षातील नगरसेवक एकमेकात भिडले असून जोरदार बाचाबाची झाली आहे. दिल्ली महापालिकेत असलेली भाजपची सत्ता आपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवत हिरावून घेतली. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर आज आपचा शपथविधी सोहळा पार पडणार होता. दरम्यान, … Read more

अजित पवारांना दणका : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Eknath Shinde Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचं कामकाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहिलं जात आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे यांनी मार्च ते जून 2022 … Read more

धुमशान : सातारा जिल्ह्यात 8 पालिकांचा बिगुल वाजला

State Election Commission

सातारा | निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 8 पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.2 मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 8 पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली … Read more

मोठी बातमी ! राज्यातील या शहरात 31 जानेवारी पर्यंत शाळा राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रोन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते आठपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता … Read more

एकच व्यक्ती का भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडत आहे; राऊतांचा सोमय्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून निशाणा साधला जातोय. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांपासून आमदार शशिकांत शिंदे यांनाहीआरोप करण्यात सोडले नाही. सोमय्यांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना एक खळबळजनक पत्रही लिहले. त्यानंतर त्यांनी आज सोमय्यांना टोलाही लगावला. “एकच व्यक्ती … Read more

सातारा देवळाई परिसरातील नागरिकांचे हाल, ड्रेनेजलाईनसाठी दोनशे कोटींचा निधी

औरंगाबाद |  महापालिकेमध्ये 2016 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा देवळाई परिसराचे सध्या प्रचंड प्रमाणात हाल सुरु असून या वसाहतीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या अडीच वर्षापासून महानगरपालिकेने विकास कामे करणार असल्याचा देखावा करत डीपीआर तयार केला. यामध्ये पीएमसी मार्फत पाणी पुरवठा योजनेचा 400 कोटींचा डीपीआर, पीएमसी नियुक्त … Read more

सातारा नगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार, 70 कर्मचाऱ्यांची टीम सज्ज

Satara Corporation

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेने पावसाळा सुरू असल्याने शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाल्यास आपत्ती निर्माण होण्याची शक्‍यता असून आपत्तीचे निवारण करण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. … Read more

34 केंद्रावर मिळणार आज दुसरा डोस

corona virus

औरंगाबाद : महापालिकेला पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सात हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील 34 केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल तर पाच केंद्रांवर पहिल्या डोसची सुविधा आहे. पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. पाच दिवसानंतर केवळ सात हजार लस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी … Read more

खोकडपुरा भागात ड्रेनेज फुटल्याने रस्त्यावर साचले पाणी; ये-जा करण्यासाठी नागरिकांना अडचण

औरंगाबाद | शहरातील खोकडपुरा भागातील वार्ड क्रमांक 54 मध्ये आठ दिवसापासून ड्रेनेज फुटल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ड्रेनेज लाईन रिक्षास्टँड जवळच असल्याने ड्रेनेजचे पाणी रिक्षास्टँड जवळून वाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. हॅलो महाराष्ट्राची बोलतानी काही नागरिकांनी अडचणी मांडल्या. ते म्हणाली की, नगरसेवक रामेश्वर भादवे आमच्या कोणत्याही समस्यांकडे लक्ष देत नाही. … Read more