हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता पती पुढे..; घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे मनाला चटका देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्ठुर पतीने संशयी वृत्तीतून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच करून न थांबता आरोपी पत्नीचे शेर घेऊन रस्त्यावर फिरत होता. हा सर्व प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी आरोपीला … Read more

धक्कादायक! खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे बापानेच मुलाला संपवले

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अकोला जिल्ह्यातील टिटवा गावात प्रेमप्रकरणातून बापानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मुलाने खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे आरोपी वडिलांनीच मुलाच्या हत्येचा सर्व डाव रचला होता. शेवटी संबंधित मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले? अकोला जिल्ह्यात … Read more

धक्कादायक! आधी प्रियकराचे शिर धडावेगळे, नंतर बहिणीची हत्या; भावानेच रचला खुनाचा कट

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेम प्रकरण उघडकीस आल्यामुळे कुटुंबातीलच लोकांनीच प्रियकर आणि प्रेयसीची निर्दयी हत्या (Murder Case) केल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे. तसेच तिच्या प्रियकराचा शिरच्छेद करत आईवर देखील हल्ला केला आहे. ही सर्व घटना मंगळवारी रात्री … Read more

धक्कादायक! शारीरिक संबंधांना नकार दिल्याने उसाचा फड पेटवून महिलेची अमानुषपणे हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या एका घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर शहर सुन्न झाले आहे. याठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेला उसाचा फड पेटवून जिवंत जाळून टाकली आहे. या संपूर्ण घटनेप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आशाताई मारुती खुळे या … Read more

Satara News : संशयाचं भूत त्याच्या डोक्यात शिरलं; रागाच्या भरात त्याच्या हातून विपरीत घडलं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्हयातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी पतीस अटक केली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत … Read more

पुण्यात 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या; कोयत्याने केले सपासप वार

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुणे येथे एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात घडली आहे. त्यामुळे संपूर्ण … Read more

Satara News : राजमाचीतील खूनप्रकरणी तिघांना अटक; 3 दिवसांची पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एका जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रायटी उशिरा तिघांना अटक … Read more

जमिनीचा वाद टोकाला पेटला! ट्रॅक्टरखाली 8 वेळा चिरडून भावाची केली निर्घृणपणे हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जमिनीच्या वादातून भाव भावाचा बळी घेतो, नाती तुटताना, कुटुंब वेगळी होतात, वाद होतात, अशा कित्येक घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता आणखीन अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील भारतपूर जिल्ह्याच्या बयाना भागात घडली आहे. याठिकाणी, जमिनीच्या वादातून एका भावानेच आपल्या दुसऱ्या भावाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल … Read more

Satara News : बाप लेकानं काढला मावस भावाचा काटा; अवघ्या 3 तासात पोलिसांनी घटनेचा छडा लावत केली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| फलटण तालुक्यातील मलवडी येथे गुरुवारी सकाळी एका तरुणाची खुनाची घटना समोर आल्यानंतर मलवडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्यांच्या आधारे या खूनप्रकरणी खून झालेल्या युवकाचा मावसभाऊ असलेल्या पोपट खाशाबा मदने याला अटक केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासात खुनाचा … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र तरी देखील या काळात महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा आवळून हत्या ही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात … Read more