अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

thackeray patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस … Read more

पुण्यात मविआत बिघाडी?? मनपा निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना पुण्यात मात्र माविआ मध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान … Read more

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी … Read more

उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात नवल वाटायला नको; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, औरंगाबादेत बोलताना … Read more

काँग्रेस मध्ये जाणार का? नाना पटोलेंच्या ऑफरवर गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

nana patole nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती. गडकरींची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हंटल होत. त्याबाबत गडकरींना विचारलं असता मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, असं उत्तर देत गडकरींनी ही … Read more

अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष झाले तरी… ; नाना पटोलेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे. येत्या 20 सप्टेंबर पर्यंत नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपद गांधी घराण्यातच राहणार की बिगर गांधी परिवारातील व्यक्तीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. राहुल गांधी अजूनही अध्यक्ष होण्यास नकार देत आहेत. त्यातच अशोक गहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. याच … Read more

शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल; नाना पटोलेंचा टोला

eknath shinde nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर भाजप आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती भाजपकडे असल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या … Read more

महाविकास आघाडी फुटणार?? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बीघाडी होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज झाली असून हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर आमची आघाडी हि नैसर्गिक नाही … Read more

भाजपाचा देश विकून कारभार; नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वाढत्या महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. सध्या देश विकून भाजप कारभार करत आहे. निरव मोदी, मेहुल चोक्शी यांचे कर्ज माफ होते, मात्र नंतर त्या कर्जाची वसुली सर्वसामान्यांच्या खिशातून होते. … Read more

इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी भाजप करतंय; राऊतांवरील कारवाईवरून पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. दबाव आणि त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा … Read more