ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी म्हणजे केंद्र सरकारचं कुत्र आहे. मोदी शहा यांच्या केंद्रातील सरकार मुळे ईडी सुद्धा गुलाम बनली आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले … Read more

काँग्रेसचे सर्व आमदार पृथ्वीराज चव्हाणांसोबत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Congress Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच वर्षे एकत्रित सत्तेत … Read more

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले

nana patole ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. शिंदे समर्थक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजित पवार काँग्रेस आमदारांनाही त्रास द्यायचे असं नाना पटोले म्हणाले. … Read more

काही झाले तरी आम्हीही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोलेंनीही स्पष्टच सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत त्यांच्या पाठीशी आपण आणि संपूर्ण पक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. ” आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असून या राजकीय घडामोडींनंतरही … Read more

उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण; सत्तानाट्यात नवा ट्विस्ट

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सत्तानाट्य सुरू असताना मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की उद्धव ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह … Read more

महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव, आमदारांनाही फोन; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीवरून केंद्र सरकारण व भाजपवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधत महत्वाचे विधान केले. “महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जात आहे. आमदारांना आता केंद्रीय तपास यंत्रणेकडून फोन केले जात असून त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असा … Read more

विधानपरिषद निवडणूक बिनविरोधाचा प्रस्ताव आल्यास…; चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील दहा विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. दहा जागांसाठी 12 अर्ज दाखल आहेत. महाविकासच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपच्यावतीने पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. हि निवडणुकी बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे … Read more

राज्यसभा निवडणुकीसाठी MIM च्या ऑफरवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडीना आता वेग आला आहे. कारण निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच असे ठरवत महाविकास आघाडी तसेच भाजपाकडून विजयी गणित जुळवण्यासाठी आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात आता ‘एमआयएम’च्या वतीनेही महाविकास आघाडीने मदत मागितल्यास मदत करू असे सांगण्यात … Read more

‘काँग्रेस आमदारांनो, उद्या बॅग भरून मुंबईत या’; घोडेबाजार रोखण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश

Youth Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे आता या निवडणुकीतही घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसही सतर्क झाले असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत आपल्या बॅगा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान महा विकास … Read more

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…; नाना पटोलेंचा ED ला थेट इशारा

Nana Patole Ed Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्याकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ईडीला इशारा दिला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात जरी लावला तर देशातील आणि … Read more