मोठी बातमी! नांदेडमध्ये बाळूमामाच्या भंडाऱ्यात महाप्रसाद खाल्ल्याने हजारो लोकांना विषबाधा

Nanded

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded) लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामांच्या पालखीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून याठिकाणी आले होते. मात्र मंगळवारी रात्री महाप्रसादात भगर खाल्ल्यामुळे सर्वांना विषबाधा झाली. यानंतर त्रास होत असलेल्या सर्व व्यक्तींना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

धक्कादायक! ऐन दिवाळीत मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं आयुष्य; गावात शोककळा

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऐन सणासुदीच्या काळात सर्वांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्राशन करून तरुणाने आपले जीवन संपवले आहे. ज्यामुळे  नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे. दाजीबा रामदास शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी दाजीबा शिंदे … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणासह माजी सरपंचाने केली आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत लातूर जिल्हयातील महेश कदम या तरुणाने आणि आळंदी येथील व्यंकट नरसिंग ढोपरे माजी सरपंचाने आत्महत्या केली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणिआरक्षण शिकू देत नाही,” असे म्हणत आज 26 वर्षीय महेशने आपले आयुष्य संपवले आहे. तर, 65 वर्षीय व्यंकट नरसिंग ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून मराठा … Read more

प्रवेशबंदी असतानाही गावात आल्यामुळे भाजप खासदाराच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

AMBULGA VILLAGE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. या मुद्द्याला धरून अनेक गावात तर राजकिय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. ज्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमकची भूमिका घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही … Read more

जाहिराती, मौजमजेसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाहीत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray, Shinde , Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना, “शिंदे फडणवीस सरकारकडे जाहिराती, मौजमजेसाठी पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाही” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरे … Read more

नागपुरात 3 दिवसात 59 रुग्णांचा मृत्यू!! खाजगी आणि मेयो रुग्णालयाचा भोंगळ कारभार

hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात लागोपाठ झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या दोन्ही घटनांनंतर आता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 43 तर मेयो रुग्णालयात 16 अशा एकूण 59 रुग्णांचा मृत्यू … Read more

हायकोर्टान शिंदे सरकारला घेरल!! सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी उद्या होणार तातडीनं सुनावणी

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसात राज्यातील सरकारी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूप्रकरणी बॉम्बे हायकोर्टात सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी होणार आहे. या सर्व प्रकरणाची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. त्यामुळे उद्या तातडीने मृत्यूप्रकरणी केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे … Read more

नांदेड- संभाजीनगर नंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू

nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आता नागपूरमधील एका शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील 16 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत तर 9 रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातील आहेत. मुख्य म्हणजे यातील 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात … Read more

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय; आनंदाच्या शिधात झाली 2 गोष्टींची वाढ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. मात्र आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले … Read more

सरकार झोपलंय काय? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

eknath shinde devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded Government Hospital) एका शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुख्य म्हणजे, नुकतीच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) गेल्या 24 तासात 10 … Read more