दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचं एवढंच आपलं लक्ष्य; नाना पटोलेंचा मोदी -शहांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस … Read more

कोरोना संकटात योगा आशेचा किरण – पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. परंतु आपण सगळ्यांनी पाहिले की, अशा कठीण प्रसंगी योगासने आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे माध्यम बनले. योगमुळे लोकांचा विश्वास वाढला की, या महामारीविरोधात … Read more

चीनला धक्का देण्यासाठी बिडेनचा BBB Plan, भारतही पाठिंबा देऊ शकेल

नवी दिल्ली । G-7 शिखर परिषदेत (G-7 Summit) अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ‘बिल्ड बॅक बेटर’ योजनेचा प्रस्ताव दिला आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टला सामोरे जावे लागेल असा विश्वास आहे. ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट BBB चा विचार करण्याबाबत भारताने सांगितले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या BBB प्रोजेक्टचा पहिले सविस्तर अभ्यास केला जाईल, … Read more

मोदींचा हनुमान संकटात ; काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान  यांच्या निधनानंतर पक्षात उलथापालथ होताना दिसत आहे. पक्षाचे पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पाचही खासदार लवकरच संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश … Read more

परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता – शिवसेना

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता. हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ करू, असे मोदींचे वचन होते म्हणून लोकांनी मतदान केले. तो काळा पैसा कधी आलाच नाही. तो काळा पैसा निवडणुकीत वाहतोच आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत. निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे. राजकारणात … Read more

मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जूनपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मते मराठा आरक्षणासाठी  मोर्चा काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा … Read more

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ;आठवलेंनी शेअर केली भन्नाट कविता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीवरून आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच 2024 … Read more

कितीही स्ट्रॅटेजी करा, येणार तर मोदीच; पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर- शरद पवार भेटीत देशातील राजकीय विषयावर खोलवर चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता त्यांनी यावर खिल्ली … Read more

उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले- नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राच्या किंवा उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी केले. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल योगीजी करोत … Read more

धोकेबाज चीनच्या कपटनीतीवरही लक्ष ठेवावेच लागेल; शिवसेनेचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही. भारतीय सैन्याची चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर असली तरी धोकेबाज चीनच्या कपटनीतीवरही लक्ष ठेवावेच लागेल, असा सल्ला सामना अग्रलेखातून केंद्र सरकारला दिला आहे. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चिनी उंदरांनी सीमा कुरतडण्याचा उद्योग सुरु केला आहे. चार किलोमीटरपर्यंत घुसखोरी करायची आणि चर्चेच्या फेऱ्यांत अडकवून … Read more