ओगलेवाडी व आगाशिवनगर येथील दुर्गादेवी मंडळावर पोलिसांची कारवाई

कराड | दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोन मंडळावर कराड शहर पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व स्पीकर मालक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कराड शहर पोलिसांनी सांगितले. सध्या सगळीकडे सार्वत्रिक दुर्गादेवी उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूका सुरू आहेत. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत ओगलेवाडी येथील श्री गणेश नवरात्र मंडळ ओगलेवाडी … Read more

साताऱ्यात मानाच्या दुर्गादेवी भेटीला चेंगराचेंगरी : गर्दीमुळे 3 महिला बेशुध्द

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मोती चौकातील छत्रपती प्रतापसिंह मंडळ व सदर बझारची भारत माता या दोन्ही दुर्गादेवींची ऐतिहासिक भेट पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय सातारच्या मुख्य रस्त्यावर एकवटला होता. दरवर्षी रात्री 11 ते 12 या दरम्यान होणारी ऐतिहासिक दुर्गादेवींची भेट गर्दीमुळे लांबल्याने ही भेट चक्क पहाटे 3 च्या सुमारास झाली. दोन वर्षानंतर ही … Read more

साताऱ्यात दांडिया खेळला गालबोट, अज्ञाताकडून हवेत फायरिंग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात मंगळवारी रात्री दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाली. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस … Read more

नवरात्रीत “हाॅरर शो” साठी भाड्याने ग्रेडसेपरेटरची पालिकेकडे मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पोवई नाक्यावर असलेला ग्रेडसेपरेटर मंडळाचा देखावा दाखविण्यासाठी भाड्याने मागण्यात आलेला आहे. याबाबतचा अर्ज सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बाल गोपाल गणेश मंडळाने दिले आहे. नवरात्र उत्सवात ग्रेडसेपरेटर भाड्याने घेवून त्यामध्ये “हाॅरर शो” दाखविणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. या मागणीमुळे सध्या ग्रेडसेपरेटरच्या कामावर सातारकरांकडून टीकस्त्र होवू लागले आहे. मुख्याधिकारी यांना … Read more

नवरात्रोत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

मुंबई | यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ … Read more

स्विमिंग पूलमध्ये तरुणींनी केला डान्स, सोशल मीडियावर Video व्हायरल

Dance

राज्यस्थान : वृत्तसंस्था – यंदाच्या वर्षी सर्वच समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा होताना दिसत आहे. आता झालेली दहीहंडी असो अथवा गणपती आणि येणारा नवरात्री सुद्धा जल्लोषात साजरा होणार हे या व्हिडिओवरून नक्कीच लक्षात येईल. नवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच हा गरबाचा (garaba) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे. #WATCH राजस्थान: उदयपुर में गरबा … Read more

कराड पोलिस प्रशासन नवरात्रोत्सवास सज्ज : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नवरात्रोत्सवात विशेषतः महिलांनी काळजी घेवून सहभाग व्हावी. दागदागिने सांभाळून व घराबाहेर पडताना खबरदारी घेवून बाहेर पडावे. याकाळात बंद घरे चोरटे लक्ष करतात, तसेच सोन्यांच्या दागदागिण्यांवर डल्ला मारला जातो., तेव्हा नागरिकांनी व महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. महिलांच्याबाबत कोणतेही चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हुल्लडबाजांना कराड पोलिस ठाण्याचे … Read more

शारदीय नवरात्रोत्सव 2022 : आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून दैत्यनिवारणी मंदिर परिसराचा आढावा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे, कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर, यंदाचा हा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या सर्वांचा विचार घेऊन, कराड येथील प्रसिद्ध दैत्यनिवारणी मंदिर व मंदिर परिसराचा आढावा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतला. याप्रसंगी डी. वाय. एस. पी. … Read more

असा बनवा पौष्टिक बदामाचा हलवा …

बदामची खीर खूप चवदार लागते , बदामांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जर दररोज 5-6 बदाम खाल्ले गेले तर ते टॉनिक म्हणून काम करतात. पौष्टिक बदामाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहुयात