कंगनाला मिळाला शत्रुघ्न सिन्हाचा पाठिंबा ; कंगणाबद्दल म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. सध्या अभिनेत्री कंगना रानौत वारंवार या वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत तिने कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरण; दिग्दर्शक रूमी जाफरी यांच्या चौकशीत समोर आल्या ‘या’ गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस संबंधित लोकांची निवेदने सातत्याने नोंदवत आहेत. यासंदर्भात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक रूमी जाफरी यांचेही निवेदन घेण्यात आले आहे. या चौकशीत पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. उदाहरणार्थ, रुमीच्या वक्तव्यानुसार तो सुशांत आणि रियाला कास्ट करून फिल्म सुरू करण्याची तयारी … Read more

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी प्रथमच बोलली विद्या बालन , म्हनाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी म्हटलं की त्याच्या नैराश्याचे कारण म्हणजे बॉलिवूडमधील नेपोटीझम आहे . तर बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक संबंधांचे कारण देतात. या प्रकरणात विद्या बालनने आजवर एक शब्दही बोललेला नव्हता, परंतु आता सुशांतच्या मृत्यूवर … Read more

ट्विटर वर भिडले अनुराग कश्यप-रणवीर शौरी …पहा काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेता रणवीर शौरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय. रणवीरच्या एका ट्विटवरून हा वाद सुरू झाला आहे. रणवीरने कोणाचंच नाव न घेता ट्विट केलं, ‘बॉलिवूडचे अनेक स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक आता मुख्य प्रवाहाच्या बॉलिवूडचे गुलाम झाले आहेत. हे तेच लोक आहेत जे सतत लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी शासनाबाबत खुलेपणाने बोलत … Read more

आलिया भट्टची ‘ही’ पोस्ट कंगना रनौतला उत्तर तर नाही ना?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडमधील नेपोटीझम बाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. यानंतर करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींवर आरोप करण्यात आले. यावर आलिया भट्ट यांनी फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. आता तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया भट्टने रविवारी तिच्या अकाउंट वरून एक … Read more

सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असलेला ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईत घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. त्याचवेळी सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असा ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपटाचे निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी नवभारतटाइम्स ऑनलाईनशी या चित्रपटाविषयी बोलले आहे. विजय शेखर गुप्ता म्हणाले, … Read more

‘सुलतान’ला नकार दिल्याने आदित्य चोप्राने दिली होती धमकी; कंगना धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतने निर्माता आदित्य चोप्रावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, कंगनाने आदित्य चोप्रावर आरोप केले आहेत. सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाला नकार दिल्यानंतर आदित्यने मला धमकी दिली, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आधी कंगनाला विचारण्यात आलं होतं. मात्र … Read more

आदित्य चोप्रा म्हणाले, सुशांतवर nepotism झाले नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिस सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्याच्या जवळच्या साथीदार आणि संपर्कात येणाऱ्या लोकांची चौकशी करत आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्याहून अधिक काळानंतर यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांची वांद्रे पोलिसांनी शनिवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात सुमारे 4 तास चौकशी केली.दिग्दर्शक याआधी शेखर कपूर यांनी या प्रकरणात … Read more

“रणबीर व आलियापेक्षा चांगले कलाकर शोधून दाखवा,” दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या निधनानंतर घराणेशाही वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर, आलिया भट्ट, अनन्या पांडे, सोनम कपूर, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता चित्रपट निर्माते आर. बाल्की यांनी घराणेशाही या … Read more

नेपोटीझम असतं तर अमिताभ आणि सनीची मुले टॉम क्रूझ झाली असती – अन्नू कपूर

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका देखील करण्यात आली शिवाय करण जोहर आणि आलिया भट्टला ‘नेपोटीझम प्रमोटर’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आता अभिनेते अन्नू कपूर यांनी घराणेशाही वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एका … Read more