ट्रम्प, मोदींची रणनिती फेल? ‘या’ ३९ वर्षांच्या तरुण महिला पंतप्रधानाने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर, न्यूझीलंडच्या ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले,आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण जगासमोर आले आहेत.भारत आणि न्यूझीलंडमध्ये जवळपास दोन दिवसांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.२३ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती, जेव्हा जवळजवळ ३६३ कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती … Read more

On This Day:१२ वर्षांपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमने केकेआरसाठी खेळला होता स्फोटक डाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग हि जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग बनली आहे.ही टी -२० लीग भारतात २००८ मध्ये सुरू झाली होती. त्याआधीच एका वर्षापूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टी -२० विश्वचषक जिंकला होता.यानंतरच आयपीएल सुरू झाले आणि आतापर्यंत त्याचे १२ सीझन खेळले गेले आहेत. इंडियन प्रीमियर लीग १८ एप्रिल २००८ रोजी … Read more

जगभरात १७ लाख जणांना कोरोनाची लागण तर १ लाख जणांचा बळी, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाचे संक्रमण सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे एक लाख तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १० लाख पाच हजारांहून अधिक लोक संक्रमित असून तीन लाख ७८ हजार लोक बरे झाले आहेत. अमेरिकेची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेत … Read more

बाद होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ वापरतो विचित्र स्टांस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियन रनमशीन स्टीव्ह स्मिथने आपल्या आउट होण्यापासून वाचण्यासाठी सहसा ऑफ स्टम्पच्या लाईनमध्ये किंवा बाहेर उभे राहत असल्याचे उघड केले आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज स्मिथने आतापर्यंत ७३ कसोटी सामन्यात ७२२७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर ४१६२ एकदिवसीय धावादेखील नोंदविण्यात आल्या आहेत. त्याचे फलंदाजीचे तंत्र अपारंपरिक आहे, जे बहुतेकांना समजण्यास … Read more

नामुष्की व्हाइटवॉशची! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने केला ७ गडी राखत भारताचा पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हाइटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. भारतानं दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा … Read more

वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती

न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या टी-२० सामना जरी भारताने जिंकला असला तरी या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील निर्णायकी तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं चेंडू आपला विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिला.

सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच; सर्वाधिक सामने खेळण्याचा मान, विजय मात्र एकचं

भारत आणि न्युझीलंड यांच्यात झालेला तिसऱ्या टी -२० सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने न्युझीलंडचा पराभव करत मालिका आपल्या नावावर केली. मात्र, सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडच नातं जुनंच आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात सुपर ओव्हरमुळेच न्युझीलंडला स्पर्धेच्या विजयपासून वंचित राहावं लागलं होत.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झेप घेतली नाही त्याचं अजूनही दुःख, महेंद्रसिंग धोनीचा भावनिक खुलासा..!!

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खिलाडूवृत्ती अंगी असलेल्या महेंद्रसिंग धोनीसाठी विश्वचषक जिंकणं हे कधीच अंतिम ध्येय नव्हतं. तो शांत डोक्याने खेळत राहिला, निर्णय घेत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत राहिला. एवढं असलं तरी…त्या २ इंचाची उणीव धोनीला कायम सलत राहील एवढं मात्र खरं..