मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव द्या : खासदार संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.

कोल्हापूरच्या निर्भया पथक प्रभारी उपनिरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित

कोल्हापूर- जयसिंगपूर उपविभागीय निर्भया पथकाच्या प्रभारी महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्यावर कर्तव्यात कसून केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे.

परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: घरामध्ये कोरोनटाईन व्हावे- पालकमंत्री सतेज पाटील

परदेशातून येणारे नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थींनी यांनी स्वत:हून 14 दिवस घरामध्ये कोरोनटाईन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

पुण्यात संचारबंदी नाही ; पोलिस प्रशासनाने केले स्पष्ट

कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.

भारतातील १४ राज्यात कोरोनाचे ११६ रुग्ण ; अशी आहे प्रत्येक राज्यातील रुग्णांची आकडेवारी

कोरोना व्हायरसची भीती भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारपर्यंत  दि. १६ पर्यंत देशभरात जवळपास 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.

सांगलीतही कोरोनाची दहशत ; एसटीच्या १८ फेऱ्या करण्यात आल्या रद्द

कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या सांगली विभागाच्या १२ तर सांगली आगारातून पुण्याला जाणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत.   त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा फेरी सेवा सुरु

महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.

करणीच्या नावाखाली फसवणूक करणारा भोंदूबाबा गजाआड

२१ व्या शतकातही अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक आणि त्यांना फसवणारे भोंदूबाबा यांचं प्रस्थ वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

स्पेनमध्ये पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

दोन दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.