कापसाच्या जिनिंगला भीषण आग ; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील साबळे जिनींगप्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे – मुख्यमंत्री

गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रम्पचे चाहते भारतातही, तेलंगणामध्ये एका चाहत्याने घरासमोर उभारली ट्रम्प यांची मूर्ती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या चाहत्यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य तयारी सुरू आहे.

अभिनेत्री ‘किशोरी बलाल’ काळाच्या पडद्याआड

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

आणखी एक कंबला धावपटूने मोडला श्रीनिवास गौडाचा विक्रम!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कंबला धावपटू श्रीनिवास गौडाने अलीकडेच १०० मीटर शर्यत हि ९.५५ सेकंदात पूर्ण केली – ज्यामुळे अनेकांनी त्याची तुलना उसैन बोल्टशी केली आहे,हा एक विक्रमच आहे. तथापि, हा विक्रम फार काळ टिकू शकला नाही कारण कंबलाचा दुसरा धावपटू निशांत शेट्टीने केवळ १३.६८ सेकंदात १४३ मीटर रेकॉर्ड केले म्हणजेच त्याने ९.५१ सेकंदात १०० … Read more

फक्त मुलांसाठी बरं का…!! यंदाचा व्हॅलेंटाईन सिंगल राहून साजरा केला असेल तर हे नक्की वाचा

प्रत्येक मुलीने आपल्या पार्टनरबद्दल अनेक स्वप्न पाहिलेले असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरने आपल्यावर खूप प्रेम करावे अशी मुलींची इच्छा असते.

कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयाचे अध्यक्ष कोरोनाव्हायरसमुळे मरण पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यात गुंतलेले चीनच्या हुबेई प्रांतस्थित वुहान वुचांग हॉस्पिटलचे अध्यक्ष लियू झिमिंग यांचा नोवेल कोरोनाव्हायरस न्यूमोनियामुळे मंगळवारी काळी मृत्यू झाला आहे. ‘द स्टार’ने चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या वृत्ताचा हवाला देताना म्हटले आहे की शहरातील वूचांग जिल्ह्यातील यांगयुआन स्ट्रीटवरील रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालय आहे आणि वुहानमधील कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यासाठी नियोजित सात … Read more

२० वर्षांच्या अपेक्षांचं ओझं उतरवून देशाच्या खांद्यावर विराजमान झालेला सगळ्यात महत्त्वाचा क्षण..!!

सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पूर्ण जग ओळखतं अशा या विक्रमादित्याच्या आठवणीही तितक्याच रंजक आणि रोमांचकारी आहेत.

रतन टाटांनी सुरु केली नवी मोहीम आणि म्हणाले – “देश हा सर्वांनी मिळून चालवायचा आहे …”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रतन टाटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ टाटा ट्रस्टच्या मिशन गरिमाचा एक भाग आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी 2 मिनिटांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि “आमच्या शूर सफाई कामगारांसाठी मिशन गरिमा” या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ट्विटरवर ही जाहिरात शेअर करण्यात आल्यानंतर#TwoBinsLifeWins हा … Read more