news
कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more
हिमांश कोहलीने नेहा कक्कर बरोबरच्या ब्रेकअपवर तोडले मौन तो म्हणाला-“ती टीव्हीवर रडली,आणि सर्वांना खात्री पटली…”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या धमाकेदार गाण्यांमुळे बर्याचदा चर्चेत असते.तिची गाणी नेहमीच सोशल मीडियावर मोठी चमक उमटवतात. पण यावेळी मात्र नेहा तिच्या गाण्यांमुळे नाही तर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, नेहा कक्करचा माजी प्रियकर हिमांश कोहलीने तीच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे आणि म्हटले आहे की आपल्याला … Read more
नामदेव ढसाळांची कविता आग लावते ?? काय आहे एल्गार परिषदेनंतरचं धक्कादायक वास्तव ??
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीला पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेली एल्गार परिषद कारणीभूत असल्याची माहिती तपास यंत्रणा देत आहेत. यानुसार शहरी नक्षलवादाचा ठपका ठेवून अनेक बुद्धिवादी विचारवंतांना अटकही करण्यात आली होती.
संजय मिश्राच्या’कामयाब’चा ट्रेलर रिलीज,शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेला हा चित्रपट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा यांच्या आगामी ‘कामयाब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात संजय मिश्रा वेगवेगळ्या पात्राची भूमिका साकारताना दिसतील. ‘कामयाब ट्रेलर’ मध्ये बॉलिवूडच्या साइड अभिनेत्यांशी संबंधित काही आंबट आणि गोड कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेनमेंटने केली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये … Read more
न्यूयार्कमध्ये शिवजयंती उत्साहात ; भारतीय दूतावासात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि स्वराज्याप्रती त्यांचं असलेल प्रेम हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगभर पसरला आहे.
निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना पोलीस संरक्षण द्या – शिवराम ठवरे
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांच्या कीर्तनातील काही वाक्यांबाबत शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आल्यामुळे मागील चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत. सध्या गुजरात सरकारकडून … Read more
IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्येच बांधल्या सात जन्माच्या गाठी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या IPS आणि IAS प्रियकर-प्रेयसीने ऑफिसमध्ये सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन ; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
लोकनाट्य गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी राजा मयेकर यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.