नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी काळाच्या पडद्याआड ; दीर्घ आजाराने निधन

पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले.

गर्व इतना था कि हम देर तक रोये नही…CRPF चे आपल्या ट्विटरवरून ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्व इतना था कि हम देर तक रोये नही… असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये ‘तुमच्या शौर्याचं गीत कर्कश गोंधळात हरवलं नाही. अभिमान इतका होता की रडलो नाही. आम्ही विसरलो नाही आणि आम्ही माफ केलं नाही. पुलवामामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या आमच्या बांधवांना आमचा सलाम. … Read more

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द ; उद्या सकाळीच मुंबईला परतणार

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा ते दौरा अर्धवट सोडणार आहेत.

जोडीदाराला Hug करण्याची योग्य पद्धत माहित असेल तरच म्हणा ”तेरी इन बाहो में मुझे कैद रहना हें ।

७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन आठवडा साजरा होत आहे. आज हग डे आहे. त्यामुळे काहींना आपल्या जोडीदाराला मिठी मारायची म्हणजे थोडं घाबरल्यासारखं होत.

‘या’ प्राण्याचे मांस खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस ; घ्या जाणून कोणता आहे हा प्राणी

मागील काही दिवसांपासून चीनसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने सळोकी पळो करून सोडले आहे. या आजाराबद्दल नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.

BSNL ने आणले दोन नवीन प्लॅन ; दररोज मिळणार 10 GB 4G डेटा

आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दोन शानदार प्लॅन आणले आहेत.

शरद पवारांच्या हत्येचा कट आणि महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे कारस्थान; पोलीस स्थानकात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली असून महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. युटूबवरील पोस्टमन, थिंक टॅंक या चॅनेलवरील व्हिडिओच्या माध्यमातून पवारांविषयी … Read more

महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार, जीवंत शेतकऱ्याला ठरवले मृत, शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : बीड जिल्ह्यातील एका जिवंत शेतकर्‍याला महसूल प्रशासनाने चक्क मृत ठरविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याने मला मृत कुणी ठरविले असा जाब अधिकार्‍याला विचारला; मात्र ढिम्म प्रशासनाने उत्तर न दिल्याने शेतकर्‍याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ … Read more

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत कॉलेज बंद आंदोलन सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले असून, आज पासून बेमुदत कॉलेज बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी ही धरणे आंदोलनाला बसले असून, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी … Read more

सावधान ! ट्विटरवर चुकीची माहिती शेअर केल्यास ट्विटरचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ट्विटवर चुकीची किंवा दिशाभूल करणारी पोस्ट केल्यास युजर्सना ट्विटरकडून आता इशारा देण्यात येणार आहे. ही सेवा 5 मार्च 2020 पासून सुरु होणार आहे. फेक न्यूजला आळा घालणे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. चुकीची दिशाभूल करणारी माहिती ट्विटरवरून काढून टाकण्यासाठी ट्विटरने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ट्विटरने … Read more