नरेंद्र मोदी आता ताजमहल देखील विकतील – राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या प्रचाराच्या मैदानात आहेत. राहुल गांधींनी दिल्लीतील एका सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. Congress leader Rahul Gandhi: Narendra Modi coined good slogan of Make in India but not a … Read more

उदयनराजेंचे राजकीय पुनर्वसन; राज्यसभेचे तिकीट मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या उदयनराजे भोसले यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना राज्यसभेच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत … Read more

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यातील लढाई तीव्र झाली आहे. मंगळवारी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खुले आव्हान दिले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उद्या भाजपने दुपारी एक वाजेपर्यंत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराचे नाव सांगावे, मी त्यांच्याशी वादविवाद करण्यास तयार आहे. … Read more

बलात्काराचा आरोप असलेले भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना जामीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बलात्कार प्रकरणात अटक केलेले माजी गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना सोमवारी जामीन मिळाला आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी करताना चिन्मयानंद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. Allahabad High Court grants bail to Former Union Minister and BJP … Read more

आमदार प्रशांत बंब यांची खासदार चिखलीकरांना मानहानीची नोटीस; माफी मागा अन्यथा २३ कोटींचा दावा करू

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बांब यांनी महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. खासदाराने त्यांना ब्लॅकमेलर म्हटले आहे, असा आमदाराचा आरोप आहे. “जाहीर माफी मागा अन्यथा 23 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु”, असा इशारा बंब यांनी नोटीसमधून दिला आहे. खासदारांनी त्यांच्याकडे बिनशर्त माफी मागावी … Read more

खुशखबर ! 10 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करता येऊ शकते; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दुसरा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी दरांचे नवीन स्लॅब प्रस्तावित केले. परंतु नवीन कराचे दर पर्यायी आहेत. सोप्या शब्दांत, जर करदात्यांना हवे असेल तर ते जुने कर दर आणि नवीन कर दर यांच्या दरम्यान निवडू शकतात. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये … Read more

कुणाल कामराची इंडिगो एअरलाईन्सला नोटीस; २५ लाख भरपाई आणि बंदी हटविण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कॉमेडियन कुणाल कामराने इंडिगो एअरलाइन्सला कायदेशीर नोटीस पाठविली असून त्याच्यावरील 6 महिन्यांची बंदी हटविण्याची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त कुणाल कामराने इंडिगो एअरलाइन्सकडून 25 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कुणाल कामराने इंडिगो एअरलाइन्सने माफी मागितली पाहिजे आणि सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये याची माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. … Read more

कोल्हापूरात पैशाच्या हव्यासापोटी मद्यपीचा खून

पैशाची गरज असल्याने टेंबलाई नाका येथील सैन्यदलाच्या जागेत झुडपात झोपलेल्या मद्यपी बंडी नागार्जुन (वय ३०, रा.वेलदूर, जिल्हा मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित अमीर दिलावर तहसिलदार (वय २६, रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) याला रात्री राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारधारेचे – राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात वायनाड दौर्‍यावर आहेत. वायनाडमधील संविधान बचाओ मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा एकच आहे. दोघांच्या विचारसरणीत काही फरक नाही. नथुराम गोडसेवर विश्वास आहे असे म्हणण्याची हिम्मत … Read more

जिओचे सिम कार्ड पोर्ट करा आणि चिकन मोफत मिळवा; दुकानदाराची अनोखी शक्कल

बीड,तालुका,आष्टी, प्रतिनिधी नितीन चव्हाण : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार काय करतील याचा नेम नाही. ग्राहकांनी सिम कार्ड घ्यावे या करीता इंटरनेट मोफत किंवा मोफत कॉलिंगची सुविधा दिली जाते. मात्र बीड जिल्ह्याच्या आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. जुना नंबर जीओमध्ये पोर्ट करा आणि २ किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन मोफत … Read more