नितेश राणेंचे अमित शहांना पत्र; कंगनाप्रमाणेच ‘या’ व्यक्तीला सुरक्षा देण्याची केली मागणी

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. नितेश राणेंनी दिशा सालियनचा पार्टनर रोहन रॉयला सुरक्षा देण्याची मागणी अमित शाहांना केली आहे. रोहनने कुणाच्या तरी दबावामुळे मुंबई सोडली असावी, असा त्यांचा अंदाज लावत … Read more

‘अब बेबी पेंग्विन तो गयो’.. सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नितेश राणेंचं ट्विट

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या निकालानंतर ट्विट करत भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ असं म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतेवेळी राणे यांनी थेट शब्दांत यावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयानं देशाची, … Read more

पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणेंचा सवाल

मुंबई । अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी देखील पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात … Read more

‘सारथी’ला बंद करून दाखवाच! मग बघतो; नितेश राणेंचा मंत्र्याला धमकीवजा इशारा

मुंबई । सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात भाजप आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. सारथी संस्था बंद केल्यास राज्यातील मंत्र्यांना नव्या गाडीतून महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा राणे यांनी दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. राणे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

१५०० रु च्या मृतदेहांच्या पिशव्या बीएमसी ६७१९ रु मध्ये खरेदी करतेय; नितेश राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग … Read more

कोरोना रुग्णांच्या आयसोलेश वाॅर्डमध्ये कन्स्ट्रक्शन काम; नितेश राणेंनी शेयर केला व्हिडिओ

सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश … Read more

मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

नितेश राणे यांनी उडविली शिवसेनेची खिल्ली 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल बहुमत असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला म्हणजेच  शिवसेनेला निमंत्रण दिले होते.  मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून शिवसेनेला सत्ता स्थापनेच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे सेना पुन्हा बॅकफूट वर गेली आहे. काल संध्याकाळी सेनेचे शिष्टमंडळ यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली.  त्यात त्यांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी अधिकचे तीन दिवस मागितले होते. मात्र यावर राज्यपाल यांच्या कडून वेळ वाढवून देण्यास … Read more