आता टोल प्लाझावर थांबण्याची कटकट मिटणार; नव्या प्रणालीमुळे थेट बँकेतून होणार पैसे कट

toll collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आता लवकरच राज्यातून टोल यंत्रणा हद्दपार होणार आहे. कारण की, सरकार प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी टोल यंत्रणा रद्द करून त्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार करत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. त्यांनी म्हणले आहे की, या नव्या प्रणालीच्या माध्यमातून चालकांकडून टोल वसुली (Toll collection) केली … Read more

Viral Video : ‘घर असावे घरासारखे…’; नितीन गडकरींच्या ‘त्या’ व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या ढंगाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमागे काही ना काही उद्देश असतो. कुणी प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडीओ शेअर करतात तर कुणी प्रेरणा देण्यासाठी. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ हे वेगवेगळ्या गोष्टींवर आधारलेले असतात. स्टंटबाजी, फूड फ्युजन, इतिहास – परंपरा, प्रेरणादायी सुविचार अशा विविध आशयाचे व्हिडीओ कायम … Read more

Nagpur Lok Sabha 2024 : नागपूर म्हणजेच गडकरी हे नवं समीकरण काँग्रेस कसं खोडून काढणार?

Nagpur Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप पक्ष कुणाला आवडो वा ना आवडो! मात्र सगळ्यांच्यात एक गोष्ट हमखास कॉमन पाहायला मिळते ती म्हणजे भाजपचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सर्वांचेच आवडणारे किंवा त्यांच्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारे नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या या नेत्यानं रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गडकरींनी टाकलेल्या महामार्गाच्या जाळ्यांपासून ते गावखेड्यात … Read more

Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते ‘तेरव’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; संवेदनशील विषयावर करणार भाष्य

Minister Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Minister Nitin Gadkari) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘तेरव’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ८ मार्चला महिला दिनी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला आहे. नितीन … Read more

Ropeway Projects India : 200 रोपवे प्रकल्पांवर भारत करणार काम ; काय आहे पर्वतमाला परियोजना ?

Ropeway Projects India

Ropeway Projects India : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘पर्वतमाला परियोजना’ या नावाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली असून, पुढील पाच वर्षांत 1.25 लाख कोटी रुपयांच्या तब्बल 200 रोपवे प्रकल्पांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) आयोजित ‘रोपवे: सिम्पोजियम-कम-प्रदर्शन’ (Ropeway Projects India) दरम्यान गडकरींनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी माहिती दिली. शहरातील वाहतूक … Read more

दरवर्षी विकल्या जाणार 1 कोटी इलेक्ट्रिक गाड्या, 5 कोटी लोकांना रोजगार मिळणार- गडकरी

Nitin Gadkari On Electric Vehicle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात बाजारात इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या असून भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीला आणि विक्रीला प्रोत्साहन देत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) … Read more

ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही हे…, आरक्षणाच्या मुद्द्यावर नितीन गडकरींचे मोठे वक्तव्यं

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच उसळून निघाले आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, मुस्लिम समाजाकडून देखील आरक्षणाची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. “ब्राह्मणांना कुठलेही आरक्षण नाही … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more

भारतातील ट्रक चालकांना मिळणार AC ची गार हवा

Truck AC Cabin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रक चालकांचे आयुष्य सुखकर होणार आहे. नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकचे कॅबीन AC बनवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भारतात ट्रकचे उत्पादन घेणाऱ्या … Read more

दिवाळीनिम्मित गडकरींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट! 35 कोटींच्या ‘या’ 2 प्रकल्पांना दिली मंजूरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य … Read more