राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचे माजी मंत्री जखमी; गंभीर दुखापत

Nitin Raut Injure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तेलंगणात भारत जोडी यात्रा सुरू आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी वेगवेगळ्या समुदायातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेत आहेत. सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी राहुल यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे माजी मंत्री नितीन राऊत यांना धक्का लागला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळे त्यांचा डावा डोळा … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या दबावामुळेच प्रभाग रचनेचा निर्णय बदलला; राऊतांचा हल्लाबोल

Nitin Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपूरात मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याच्या भीतीमुळे फडणवीसांच्या दबावामुळेच मुख्यमंत्री शिंदेनी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला, असा आरोप करत … Read more

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट ; गडकरींनी ‘हे’ कारण सांगत राज्य सरकारवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या उत्पादन होत असलेली वीज आणि राज्याला आवश्यक असलेली वीज यात जवळपास अडीच ते तीन हजार मेगावॉट वीजेची तफावत आहे. अशात यंदा उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा उर्जेचा वापरही मोठ्या प्रमामावर होतो. राज्यात आज जी वीज टंचाई आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका होऊ … Read more

“कामावर न आल्यास मेस्मा लावणार, महाराष्ट्राला अंधारात लोटणार नाही”; कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत नितीन राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरण तसेच कामगारविरोधी धोरण याच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशभरात दोन दिवसीय संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची माहिती दिली. सध्या वीज निर्मितीसाठी कोळशाची टंचाई जाणवत आहे. अशात राज्याला अंधारात लोटणार नाही. कर्मचाऱ्यांनी संप … Read more

Dear बायको म्हणत कुणाल राऊतांची खास पोस्ट; तू फक्त Wife नाहीस तर..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयानंतर त्यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुणाल राऊत यांनी आपल्या पत्नी सोबतचा एक फोटो शेअर करत तू फक्त माझी बायको नाही तर माझं जीवन आहेस अस म्हंटल आहे. कुणाल राऊत यांच्या … Read more

“वसुली न करणे हे पाप असेल तर ती चूक मी पुन्हा करेन, माझी तत्काळ चौकशी करा” : चंद्रशेखर बावनकुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्याच्या काळात महावितरण कंपनीने राज्यभरात अनेक प्रकल्प उभारले होते. त्या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यासाठी कंपनीच्या तीन सदस्यांची समिती नेमली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेते … Read more

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज वसुलीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केलयानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” … Read more

“शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार”; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज तोडणी तत्काळ बंद करावी या मागणीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केला. त्यांच्या सभात्यागानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी आहे, … Read more

महाराष्ट्रात वीज कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही; नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज थकबाकीसंदर्भात वीज वित्रांकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंधारात जाण्यापासून वाचविण्यासाठी काही पर्याय अवलंबवावे लागणार आहेत. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय … Read more