किम जोंगने लहान मुलांनाही सोडलं नाही; ‘तो’ व्हिडिओ पाहिल्याने सुनावली 12 वर्षाची सक्त मजुरी

kim jong un

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या तानाशाहीबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हुकूमशाह किम जोंगने उत्तर कोरियात बनवलेलं वेगवेगळे नियम आणि शिक्षा यामुळे तेथील नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. पण किम विरोधात ब्र शब्द काढायची पण कोणाची हिम्मत नाही. किम जोंगने असे काही नियम बनवले आहेत की ज्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेला … Read more

“मुलांनी हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर पालकाला 6 महिने कारावास”; कुणी काढला आदेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा नवीन मराठी अथवा हिंदी भाषेतील चित्रपट आला कि तो पहावा असे मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही वाटते. मग मनोरंजनाचा चित्रपट असेल तर घरातील मोठे लहान मुलांनाही सोबत चित्रपट पहायला घेऊन जातात. मात्र, आता हॉलिवूड चित्रपट लहान मुलांनी बघितल्यास त्यांना थेट ६ महिने कारावासाची शिक्षा सिनवली जाणार आहे. याबाबत उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम … Read more

जगात तीन देश असेही आहेत, जिथे अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही

प्योंगयांग । एकीकडे, विकसित देशांमध्ये, कोरोना विरोधी लसीचा सामान्य डोस पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त डोस दिले जात आहेत, जगात असेही तीन देश आहेत जिथे अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही. हे देश आहेत – उत्तर कोरिया, बुरुंडी आणि इरिट्रिया. इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनचा मित्र असूनही उत्तर कोरियामध्ये अद्याप कोणतीही लस आलेली नाही. विशेष म्हणजे, जगभरात आतापर्यंत … Read more

उत्तर कोरियामध्ये आला नवीन कायदा, आता ‘हे’ काम केले तर होणार मृत्यूदंडाची शिक्षा

प्योन्ग यांग । उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही निर्णयासाठी ओळखला जाणारा सुप्रीम कमांडर किम जोंग उन याने आपल्या देशातील नियम आणखी कडक केले आहेत. काही काळापूर्वी उत्तर कोरियामध्ये एक कायदा करण्यात आला आहे, त्यानुसार जर कोणतीही व्यक्ती दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या माध्यमांशी संबंधित कंटेन्ट शेअर करत असेल तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. दक्षिण कोरियामध्ये … Read more

किम जोंग उनच्या कोरोना लस घेतल्याविषयीची कोणतीही माहिती नाही – द. कोरियन गुप्तचर संस्था

सोल । दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी सांगितले की, उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनने कोरोनाव्हायरस विरोधी लस घेतल्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. तसेच उत्तर कोरियाला कुठूनही परदेशी लसी मिळाल्या आहेत की नाही याची देखील माहिती नाही. नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) ने कॅमेरा ब्रिफिंगमध्ये खासदारांना सांगितले की,”उत्तर कोरियाला लसीचे डोस मिळाल्याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती. … Read more

‘या’ देशात केळी 3300 रुपये किलो तर चहा 5200 रुपयांना विकला जात आहे, कॉफीच्या किंमती ऐकून आपल्याला धक्काच बसेल

नवी दिल्ली । आपण अशा देशाची कल्पना करू शकता. जो एकीकडे दररोज अणु-समृद्ध होण्यासाठी क्षेपणास्त्रांची चाचणी करतो मात्र दुसरीकडे तेथे उपासमार होण्यासारखी परिस्थिती आहे. उत्तर कोरियाची स्थिती काहीशी अशीच आहे. उत्तर कोरियामधील अन्नसंकट (Food crisis) इतके खोलवर गेले आहे की, तिथे खाण्या- पिण्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. तिथे एक किलो केळीची किंमत 3335 रुपये आहे … Read more

उत्तर कोरिया : हुकूमशहा किम जोंग उनने देशाला उपासमारीसारख्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा केला संकल्प

प्योंगयांग । उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख सभेच्या समारोपाच्या वेळी आपल्या देशात अन्नटंचाईची कबुली दिली आणि सखोल आर्थिक अडचणीतून मुक्त होण्याचे वचन दिले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अमेरिकेशी झालेल्या चर्चेसाठी आणि संघर्ष या दोन्हीसाठी तयार राहण्यास सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे उत्तर कोरियाचे खास प्रतिनिधी सुंग किम थांबलेल्या अण्वस्त्र विषयक … Read more

हुकूमशहा किम जोंग-उन ने अमेरिका हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हंटले

Donald Trump and Kim jong un

नवी दिल्ली । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने म्हटले की, अमेरिका हाच त्यांच्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. योनहॅप न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार किम जोंग यांनी सांगितले आहे की, उत्तर कोरियाबाबत अमेरिकेचे धोरण कधीही बदलणार नाही. तसेच हे यावरही अवलंबून असेल की, व्हाईट हाऊसमधील सर्वोच्च स्थान कोणाकडे राहणार आहे. उत्तर कोरियाच्या … Read more

चर्चा तर होणार! किम जोंग यांना भारताकडून शुभेच्छा संदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर कोरियामधील भारतीय राजदूत अतुल एम गोतसर्वे यांची सध्या उत्तर कोरियामध्ये चर्चा सुरू आहे. भारतीय राजदूत गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने दिलेल्या शुभेच्छांना शासकीय वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांमध्ये स्थान मिळाले. उत्तर कोरियात फार कमी वेळा अशाप्रकारची दखल घेतली जाते. त्यामुळे भारतीय राजदूताने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सुरू … Read more

उत्तर कोरियामध्ये आपल्या नेत्याच्या मृत्यूवर रडणे आहे बंधनकारक, असे न केल्यास होते शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इतर देशांपासून अलिप्त झाल्यानंतरही उत्तर कोरिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. याचे कारण आहे त्यांचा हुकूमशाह किम जोंग. तसे, किमच्या आधीही किमच्या कुटुंबाने या देशाच्या सत्तेवर वर्चस्व गाजवले आहे. किम जोंग इल यांनी किमच्या आजोबानंतर सत्ता काबीज केली. असे म्हणतात की, त्यांच्या निधनानंतर लोकांना शोकसभेत उघडपणे रडण्याचे आदेश मिळाले … Read more