NPS मध्ये गुंतवणूक करून मिळवता येईल मोठा नफा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतरची चिंता प्रत्येक नोकरदार व्यक्तीला असते. यासाठी तो वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक देखील करतो. NPS हा या दिशेने सर्वात प्रभावी पर्याय मानला जातो, मात्र येथे देखील जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूकीचे दोन मार्ग आहेत. तुमच्या वयानुसार आणि जोखमीच्या क्षमतेनुसार, तुम्ही छोट्या गुंतवणुकीत भविष्यासाठी भरपूर पैसे कमवू शकता. BPN Fincap चे संचालक AK निगम म्हणतात … Read more