Share Market : आज सेन्सेक्समध्ये 355 तर निफ्टीमध्ये 114 अंकांनी झाली वाढ

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : जागतिक मार्केटमधील चांगल्या संकेतांमुळे आज (शुक्रवारी) भारतीय बाजारात चमक आली. आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स बाजारात चढ-उतार दिसून आले. मात्र तरीही बाजार हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये रियल्टी, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तर एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी दिसून आली … Read more

Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज Share Market सलग पाचव्या दिवशी घसरणीने बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, रियल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली, तर एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये प्रचंड दबाव आला. त्याच वेळी मेटल, पीएसई, फार्मा आणि एनर्जी शेअर्स वाढीने बंद झाले. आज ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 344.29 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 57,555.90 वर बंद … Read more

Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा

Stock Market Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Timing : सध्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडू लागली आहे. मार्केटमधील ट्रेडिंगचा टायमिंग आता 3.30 पासून वाढवून संध्याकाळी 5 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 2018 मध्येच बाजार नियामक असलेल्या SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला … Read more

Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : सध्या भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना यामध्ये लोअर सर्किट लागण्याची भीती वाटते आहे. मात्र शेअर बाजारातील अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हणजे काय याची आपल्याला माहिती आहे का??? नसेल तर आजची आजच्या या बातमीमध्ये … Read more

Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड गोंधळ सुरू आहेत. ज्यामुळे बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या एका महिन्यातच सेन्सेक्समध्ये सुमारे 2.22 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच गेल्या वर्षभरात त्यामध्ये फक्त 1.95 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, या सर्व घडामोडीतही काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना सतत नफा मिळवून … Read more

गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 400% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी गुंतवणुकीत अनेक पट रिटर्न दिला आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहेत. या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. आता ही … Read more

Multibagger Stock : फायनान्स क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गेल्या 5 वर्षांत दिला 781% रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. फायनान्सिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या Leasing Finance And Investment Company चे शेअर्स देखील गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. कधी काळी फक्त 1 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 10.01 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या … Read more

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. मात्र इतर जागतिक बाजारांच्या तुलनेत या वर्षी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिला आहे. तसेच या काळात शेअर बाजारात असेही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. या लिसयंमध्ये सनमीत इन्फ्रा या कंपनीच्या शेअर्सचे नाव देखील सामील आहे. … Read more

Share Market Holiday : गुरु नानक जयंतीनिमित्त उद्या शेअर बाजार राहणार बंद

Stock Market Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market Holiday : उद्या 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. यामुळे उद्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग केले जाणार नाहीत. BSE वेबसाइटवरील माहितीनुसार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण सत्रासाठी BSE आणि NSE वरील ट्रेडिंग बंद राहतील. … Read more

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ उतार सुरु आहेत. मात्र या काळातही काही कंपन्या सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून देत आहेत. यामध्ये विष्णू केमिकल्स या स्पेशियलटी केमिकल्स कंपनीचे नावही सामील आहे. या स्मॉल कॅप कंपनीने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे एक हजार टक्के इतका मजबूत रिटर्न दिला … Read more