युरेका युरेका… मुद्दा सापडला!

Eureka Eureka Congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी निवडणुकीसाठीचा प्रभावी मुद्दा शोधण्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडी अशा दोघांचीही लगबग चालली आहे. सर्वकाळ निवडणूक मोडमध्ये असलेले नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून देणारे मुद्दे हुडकण्यात आणि ते मतदारांच्या गळी उतरवण्यात माहीर आहेत, हे जगजाहीर आहे. त्यानुसार त्यांच्यातर्फे समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक हे मुद्दे चर्चेत आणले गेले. पण … Read more

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी … Read more

“उत्तर प्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सविस्तर मुलाखत दिली. यावेळी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा मोदी यांनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशात लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट … Read more

जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार; पडळकरांची टीका

Awhad Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली आहे. पडळकर म्हणाले, जितेंद्र … Read more

आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद उफाळणार ??

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण आरक्षणासाठी जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत मांडणार – छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांच्यात एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तीन दिवसांच्या अधिवेशनातही आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात ठराव मांडला जाणार आहे. या अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा … Read more

इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नये; पंकजा मुंडेंची आयोगाकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. याबाबात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी नाना पटोले, देवेंद्र फडणवीस या सर्वांनी एकत्र येऊन येऊन … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ओबीसींच्या आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे. “ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्या शिवाय पर्याय नाही. ओबीसी मुस्लिम धर्म … Read more

भाजपतर्फे मंगळवारी औरंगाबादेत ओबीसींचा विभागीय मेळावा

BJP Flag

औरंगाबाद – ओबीसी आरक्षणावरून चालढकलपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, … Read more

वैद्यकीय प्रवेशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षण

नवी दिल्ली । वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गात 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ओबीसी प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण जाहीर केले. मंत्रालयाने 2021-22 सत्रापासून त्याची … Read more