ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आघाडी सरकार विरोधात निदर्शने

behalf of the OBC Student Action Committee

औरंगाबाद | ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज सकाळी औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. एमपीएससी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून ठाकरे सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कोणताही निर्णय घेत नाही कधी त्यांचे वेळापत्रक बदलले जाते … Read more

राज्यसरकारने भटके विमुक्त व ओबीसींची दिशाभूल थांबवावी -डॉ. धर्मराज चव्हाण

औरंगाबाद : आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात अली. डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात अली. भटके विमुक्तांचे व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व हलगर्जीने रद्द झाले. असे चव्हाण यांचे म्हणणे आहे . ओबीसीच्या व भटके विमुक्तांच्या नावाखालीजे आरक्षणाचे लढे उभे राहत आहेत. ते सर्व लढे जनतेची … Read more

आकाशवाणी चौकात भाजपचा चक्काजाम; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याच अनुशनगणे आज आकाशवाणी चौकात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करीत रास्तारोको करीत आंदोलन केले.यावेळी पोलीसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज सकाळ पासूनच जालना रोडवरील आकाशवाणी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला … Read more

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आक्रोश आंदोलन ठरले लक्षणीय

औरंगाबाद : येथील जालना रोडच्या आकाशवाणी चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासह वेगवेगळ्या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे, ओबीसींची जातीनिहाय … Read more

ओबीसी व मुस्लिम आरक्षणासाठी बीआरएसपीचे धरणे आंदोलन

औरंगाबाद । स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवावे व मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या ( बीआरएसपी) वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे, … Read more

ओबीसींच्या प्रश्नांवरही विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या – माजी आ. नारायण मुंडे

औरंगाबाद : ओबीसींचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. मंडल आयोगाच्या शिफारशीची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींच्या एकूणच प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे अशी मागणी येथे माजी आ. डॉ नारायण मुंडे व माजी आ.भाऊ थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. … Read more

कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Bhanudas Mali

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र … Read more

पॅन, KCC, GST आणि FD शी संबंधित ‘ही’ 7 कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा होऊ शकेल तोटा

नवी दिल्ली । एक नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे (1 एप्रिल 2021), म्हणून आपण 31 मार्चपूर्वी आपली काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली पाहिजेत. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते. आपणास हे देखील माहित असेल कि या नवीन आर्थिक वर्षात काही महत्त्वपूर्ण बदलही होणार आहेत. PNB, Pm kisan आणि विवाद से विश्वास स्कीमशी संबंधित … Read more

सारथीला निधी देता मग ओबीसींच्या ‘महाज्योती’ला निधी देताना राजकारण का?, गोपीचंद पडळकरांचा अजितदादांना सवाल

ajitdada padalkar

नागपूर । महाज्योती संस्थेला निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. लोकसंख्येनुसार ओबीसी समाजाच्या महाज्योतीला 500 कोटी रुपये द्या”, असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. सरकार सारथी संस्थेला त्वरीत निधी देतं, मग महाज्योतीला निधी देताना राजकारण का?, असा सवाल त्यांनी राज्य … Read more

ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

Darekar and Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते पूर्वीचा पक्ष भाजप विरोधात खूपच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत वेगवेगळे आरोप करत आहेत.खडसेंच्या या आरोपाला भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं … Read more