नवीन व्हेरिएन्ट NeoCoV ज्याद्वारे संक्रमित दर 3 पैकी 1 व्यक्तीचा होऊ शकतो मृत्यू; त्याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जग ओमिक्रॉनच्या धोक्याचा सामना करत आहे तर अनेक ठिकाणी डेल्टा व्हेरिएन्ट देखील दहशत निर्माण करत आहेत. अशा स्थितीत चीनकडून नवीन व्हेरिएन्ट समोर आल्याची चर्चा होते आहे. हा व्हेरिएन्ट मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) चे म्यूटेशन असल्याचे म्हटले जाते. MERS-CoV हा तो विषाणू आहे ज्यामुळे 2012 आणि 2015 मध्ये मिडल ईस्ट … Read more

सावधान ! कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, काल दिवसभरात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 28 तर ग्रामीण भागातील 7 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे. काल दिवसभरात 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात … Read more

ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी … Read more

अहो आश्चर्यम ! मृत महिलेस दिली कोरोना लस

vaccine

औरंगाबाद – ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी 18 डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. … Read more

सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रॉनचा धोका वाढतोय; आणखी एका जिल्ह्यात दोन जण बाधित

औरंगाबाद – जगभरात धूमाकूळ घालत असलेला ओमिक्रॉन आता मराठवाड्यातही हातपाय पसरवताना दिसत आहे. लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात भरती करून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथे पाठविले होते. या तीन रुग्णांपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने … Read more

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून संपूर्ण जगभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतातही हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा म्हणून राज्यांना पत्र लिहिलं असून काही सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना चाचण्या … Read more

धोक्याची घंटा!! देशात ओमिक्रोन रुग्णसंख्या 159 वर तर महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आफ्रिकेतून देशभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात हातपाय पसरले असून देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत देशातील रुग्णसंख्या 159 वर पोचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण असल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण ओमिक्रोन चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र मध्ये असून केंद्र आणि … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोजंदारी कर्मचारी भरती

औरंगाबाद – ओमिक्रोन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 123 कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचण्याची भरती केली जात आहे. याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस घेतलेल्या … Read more

सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रोनचा शिरकाव, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण

औरंगाबाद – ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस आपले हातपाय पसरताना दिसतो आहे. देशात शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन आपले हातपाय पसरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर यानंतर आता लातूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. लातूर जिल्ह्यात 51 नागरिक परदेशातून आले होते. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत. तर उर्वरित … Read more

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमीक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत आहे. भारतातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळत असून यापैकी काही रुग्ण महाराष्ट्रातही आहेत. दरम्यान आज ब्रिटनमध्ये ओमिक्रोनच्या पहिला बळी गेलेला आहे. याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी माहिती दिली आहे. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या नवीन प्रकाराच्या … Read more